एक्स्प्लोर
मोहोळमध्ये झाडावर लगडलेले डाळींब चोरले
मोहोळ (Mohol) तालुक्यातील पोखरापूर इथं ही घटना घडली. झाडावर लगडलेले डाळींब चोरल्यानं जवळपास चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
Agriculture News Pomegranates crop
1/9

झाडावर लगडलेले डाळींब चोरल्यानं जवळपास चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. मोहोळ (Mohol) तालुक्यातील पोखरापूर इथं ही घटना घडली.
2/9

या प्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोखरापूर येथील अमृत रामचंद्र पवार या शेतकऱ्याच्या शेतात ही चोरीची घटना घडलीय.
3/9

मोहोळ तालुक्यातील पोखरापूर येथील अमृत रामचंद्र पवार यांनी स्वतःच्या शेतात अर्धा एकर डाळिंब आणि शेजारी असलेले दोन एकर शेत बटईने घेऊन त्यात डाळिंबाचे पीक घेतले होते.
4/9

पोखरापूर येथील अमृत रामचंद्र पवार या शेतकऱ्याच्या शेतात ही चोरीची घटना घडलीय.
5/9

मोहोळ तालुक्यातील पोखरापूर येथील अमृत रामचंद्र पवार यांनी स्वतःच्या शेतात अर्धा एकर डाळिंब आणि शेजारी असलेले दोन एकर शेत बटईने घेऊन त्यात डाळिंबाचे पीक घेतले होते.
6/9

दोन एकर बागेतील डाळिंब काढणीला आली होती. मात्र, नऊ जुलैला रात्री अमृत पवार यांनी शेतातील डाळिंबाला पाणी दिले. पहाटे जेव्हा ते बागेत गेले तेव्हा डाळिंबाच्या झाडांना फळे दिसली नाहीत.
7/9

भगव्या जातीचे तीन ते चार टन वजनाची सुमारे 2 ते अडीच लाख रुपये किमतीची डाळिंब अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याचे स्पष्ट झाले.
8/9

शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. या संदर्भात मोहोळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात आरोपीं विरोधात गुन्हा नोंद करण्यात आली आहे
9/9

सध्या डाळिंब काढणीला आले होते. अतिशय काबाड कष्ट करुन आम्ही हे पिकं पिकवलं होतं. साधरणत: चाट टन डाळिंबाचा माल होता. तो चोरुन नेला आहे.
Published at : 12 Jul 2023 09:46 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
बातम्या
नाशिक
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
