एक्स्प्लोर

भारतात कापसाचं सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होतं? महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक उत्पादन?

Cotton Production : भारतातील शेतकऱ्यांना कापूस उत्पादनातून चांगलं उत्पन्न मिळतं. भारताच्या अर्थव्यवस्थेत कापूस आणि कापड उद्योगाची भूमिका मोठी आहे.

कापूस उत्पादनात कोणतं राज्य आघाडीवर?

1/5
भारतातील शेतकऱ्यांना कापूस उत्पादनातून चांगलं उत्पन्न मिळतं. भारताच्या अर्थव्यवस्थेत कापूस आणि कापड उद्योगाची भूमिका मोठी आहे.

2/5
भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा कापूस उत्पादक देश आहे. कापूस शेती अन् उत्पादनामुळं शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होते. भारतात कापसाचं सर्वाधिक उत्पन्न कोणत्या राज्यात होतं?

3/5
कापसाचा वापर कापड बनवण्यासह इतर उत्पादनांसाठी देखील केला जातो. तेल, बियाणं आणि खाद्यपदार्थ क्षेत्रात कापूस महत्त्वाचा ठरतो.ग्लोबल वॉर्मिंग आणि वातावरणीय बदलाचा विपरीत परिणाम कापूस शेतीवर होत असतो. भारतात अनेक राज्यांमध्ये कापसाची शेती केली जाते.

4/5
भारतात कापसाचं सर्वाधिक उत्पादन करणारं राज्य आणि जिल्ह्यांचा विचार केला असता महाराष्ट्राचा क्रमांक पहिला लागतो.  महाराष्ट्रात यवतमाळ जिल्ह्याला कॉटन किंग म्हणतात. देशात सर्वाधिक कापूस उत्पादन या जिल्ह्यात होतं. इथं सर्वात मोठ्या मिल अन् कारखाने आहेत.

5/5
भारतात महाराष्ट्र प्रमुख कापूस उत्पादक  राज्य आहे. काळी माती कापसाच्या शेतीसाठी उपयुक्त आहे.कापूस उत्पादन करणाऱ्या प्रमुख राज्यांच्या यादीत महाराष्ट्र, गुजरात,तेलंगाणा, आंध्रप्रदेश आणि मध्य प्रदेशचा समावेश होतो.

शेत-शिवार फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार

सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर

Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 15 November 2024Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार

राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!

Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन

Embed widget