एक्स्प्लोर
शेतकऱ्याची दयनीय अवस्था, बैल नसल्याने भाऊ अन् मुलगा जुंपला औताला
बैल नसल्यामुळे शेतातल्या औताला चक्क आपला भाऊ आणि मुलालाच जुंपल्याचा प्रकार समोर आला आहे.

शेतकऱ्याची दयनीय अवस्था, बैल नसल्याने भाऊ अन् मुलगा जुंपला औताला
1/7

हिंगोलीच्या शिरोळी येथील अल्पभूधारक शेतकऱ्याची दयनीय अवस्था झाली आहे.
2/7

बैल नसल्यामुळे शेतातल्या औताला चक्क आपला भाऊ आणि मुलालाच जुंपल्याचा प्रकार समोर आला आहे.
3/7

हिंगोली जिल्ह्यातील शिरळी येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने भाऊ आणि मुलालाच औताला जुंपलं
4/7

शिरोळी येथील अल्पभूधारक शेतकरी बालाजी पुंडगे याच विहिरीच्या भरवशावर शेतामध्ये हळद लागवड करण्याचा निर्णय बालाजी पुंडगे यांनी घेतला.
5/7

परंतु हळद लागवड करण्याचे काम करण्यासाठी स्वतःकडे बैल नाहीत, तर ही कामे ट्रॅक्टरने सुद्धा होत नाहीत.
6/7

त्यामुळे नामुष्कीने शेतकरी बालाजी पुंडगे यांनी आपला लहान भाऊ आणि मुलालाच औताला जुंपले आहे.
7/7

दरम्यान या अनोख्या शेतमशागतीच्या कामाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय
Published at : 24 Jun 2024 06:17 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
क्राईम
क्रीडा
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
