एक्स्प्लोर

LIVE UPDATES | औरंगाबादचे दोन वाघ निघाले मुंबईला

LIVE

LIVE UPDATES | औरंगाबादचे दोन वाघ निघाले मुंबईला

Background

'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in

महत्त्वाच्या हेडलाईन्सवर एक नजर...

1. दिल्ली विधानसभेचा पहिला कल तासाभरात, पंतप्रधान मोदींसह, अमित शाहांची प्रतिष्ठा पणाला, केजरीवाल गड राखणार का याकडे देशाचं लक्ष
2. राज्यसभेत आज समान नागरी कायदा विधेयक येण्याची शक्यता, भाजपकडून राज्यसभेच्या खासदारांना व्हीप जारी
3. पुण्यात अॅसिड टाकण्याची धमकी देत शालेय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार, नाशकात कौटुंबिक छळाला कंटाळून महिलेचं पोलिसांसमोर आत्मदहन
4. मुंबई 1993च्या बॉम्बस्फोटातील आरोपी मुनाफला अखेर बेड्या, पाकिस्तानी पासपोर्टवर मुंबईतून दुबईला जात असताना कारवाई
5. जगभरात मृत्यूतांडव घालणाऱ्या कोरोनोचं अर्थव्यवस्थेवरही सावट, पोल्ट्री उद्योग अडचणीत, टूर कंपन्यांना मोठा फटका, द्राक्ष निर्यातही थांबली
६. भारत विरुद्ध न्यूझीलंड आज तिसरा एकदिवसीय सामना, न्यूझीलंडला विजयाच्या हॅटट्रीकपासून रोखण्याचं भारताला आव्हान

एबीपी माझा वेब टीम

23:48 PM (IST)  •  11 Feb 2020

औरंगाबाद महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानातील दोन वाघ मुंबईला निघाले आहेत. मुंबईच्या वीर माता जिजाबाई भोसले प्राणीसंग्रहालयात पाठविण्यात येणार आहेत. दोन वाघा च्या बदल्यात सिद्धार्थ उद्यानात चार चितळ स्पॉटेड डियर व चार पेंटेड स्टॉर्क पक्षी आणली आहेत. त्यामुळे लवकरच मुंबईकरांना औरंगाबादचे वाघ दिसणार आहेत. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने पालिकेच्या सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयात वाघ ठेवण्याची क्षमता ठरवून दिली आहे. प्राणिसंग्रहालयात नऊ वाघ ठेवण्यास मान्यता आहे. एप्रिल महिन्यात समृद्धी वाघिणीने चार बछड्यांना जन्म दिल्याने वाघांची संख्यात वाढ झाल्याने दोन वाघ मुंबईच्या जिजाबाई भोसले प्राणीसंग्रहालयात देण्यात आले आहेत.
20:52 PM (IST)  •  11 Feb 2020

मुंबईतील कामाठीपुरा भागाचा क्लस्टर प्रकल्पामार्फत पुर्नविकास, भेंडीबाजार पुर्नविकास प्रकल्पाप्रमाणेच पिलाहाऊस, डंकन रोडचा विकास करणार, गृहनिर्माण खात्याचा म्हाडा अधिकाऱ्यांच्या उपस्थित मोठा निर्णय
19:18 PM (IST)  •  11 Feb 2020

सोलापूरसाठी उजनी धरणातून भीमा नदीत विसर्गाला सुरुवात, नदीकाठच्या अनेक गावांनी सावधानतेचा इशारा
20:01 PM (IST)  •  11 Feb 2020

20:00 PM (IST)  •  11 Feb 2020

सोलापूर-तुळजापूर रस्त्यावर तामलवाडी टोलनाक्याजवळ घरगुती गॅस टाक्या वाहून नेणाऱ्या तीन टँकरला मोठी आग, रस्त्यावरील वाहतूक पोलिसांनी बंद केली
Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Dhule Cash Seized : मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
एकाच राज्यासाठी काम करत असाल तर तुम्ही पंतप्रधान कशाला होता? राज्याचे मुख्यमंत्री व्हा; पवार गरजले
एकाच राज्यासाठी काम करत असाल तर तुम्ही पंतप्रधान कशाला होता? राज्याचे मुख्यमंत्री व्हा; पवार गरजले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारीEknath Shinde Koregaon Sabha : महेश शिंदेंच्या प्रचारसाठी कोरेगावात सभा, शिंदेंची कोरेगावात सभाSharad Pawar On Retirement : 14 वेळा निवडणुका लढल्या, आता निवडणुक लढणार नाहीमध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Dhule Cash Seized : मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
एकाच राज्यासाठी काम करत असाल तर तुम्ही पंतप्रधान कशाला होता? राज्याचे मुख्यमंत्री व्हा; पवार गरजले
एकाच राज्यासाठी काम करत असाल तर तुम्ही पंतप्रधान कशाला होता? राज्याचे मुख्यमंत्री व्हा; पवार गरजले
Numerology : अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; मनातील भावनाही धड करत नाहीत व्यक्त, लोक काय बोलतील याचा करतात अति विचार
अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; लोक काय बोलतील याचा करतात अति विचार, मनातील भावना व्यक्त करायलाही घाबरतात
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Embed widget