एक्स्प्लोर

सवलतीनंतरही कृषी पंपाच्या वीजबिलांची थकबाकी कोटींमध्ये, सर्वाधिक शेतकरी पश्चिम महाराष्ट्रातील

जोपर्यंत कृषी पंपाची वीज कनेक्शन जोडत नाही तोपर्यंत सभागृह चालू देणार नाही, अशी भूमिका सत्ताधारी आणि विरोधी आमदारांनी लावून धरली होती

Farmers News : शेतकऱ्यांच्या कृषी पंपाच वीज कनेक्शन कट केल्याप्रकरणी अधिवेशनात मोठ्याप्रमाणात गदारोळ पाहायला मिळाला. सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही पक्षाचे आमदार आक्रमक झाले होते. अखेर ऊर्जामंत्री यांना सभागृहात वीज कनेक्शन कट करणार नाही अशी घोषणा करावी लागली. विशेष म्हणजे अनेक गोरगरीब शेतकऱ्यांनी कृषीपंपाच विजबीलं नियमीत भरलेली आहेत.  मात्र काही सधन शेतकऱ्यांनी लाखो रुपयांचं वीजबिल थकवलं आहे. विशेषता यात पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक शेतकरी असून या सधन शेतकऱ्यांना राजकीयवरदहस्त आहे का? अशीही चर्चा होत आहे.

जोपर्यंत कृषी पंपाची वीज कनेक्शन जोडत नाही तोपर्यंत सभागृह चालू देणार नाही, अशी भूमिका सत्ताधारी आणि विरोधी आमदारांनी लावून धरली होती.  कारण कृषी पंपाच वीज कनेक्शन तोडल तर त्याचा फटका शेतकऱ्यांना बसणार होता. हाता- तोंडाला आलेल्या पिकावर पाणी सोडावं लागणार होतं. पण असं असताना दुसरीकडे काही शेतकऱ्यांनी सवलतीनंतरही लाखोंचं वीजबिलं थकवून ठेवल्याचं समोर आलं आहे. 

कोट्यवधींची थकबाकी

राज्यातील कृषी ग्राहक वीजपुरवठादारांची थकबाकी ही सुमारे 42 हजार कोटी रुपयां0वर पोहचली आहे. यात अनेक अल्पभूधारक आणि गरीब शेतकरी यांनी वीजबिल नियमीत भरत आहेत. मात्र राजकीय वरदहस्त असलेल्या आनेक शेतकऱ्यांनी लाखो रुपयांचं वीजबिल अनेक महिन्यांपासून भरलेलं नाही. त्याचा आकडा ही डोळे फिरवणारा आहे. 

सर्वाधिक शेतकरी पश्चिम महाराष्ट्रातील

या थकबाकीदारांमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील साखर पट्ट्यात सर्वाधिक थकबाकीदार असल्याची यादी उर्जा विभागानेजाहीर केलीय. राज्यातील 36 पैकी 12 जिल्ह्यात सर्वाधिक थकबाकी असलेल्या 100 व्यक्ती आणि संस्थापैकी सर्वाधिक 32 थकबाकीदार हे अहमदनगर जिल्ह्यातील, त्यानंतर 21 थकबाकीदार हे पुणे जिल्ह्यातील तर 16 थकबाकीदार हे सोलापूर जिल्ह्यातील आहेत. रोख पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साखरेच्या पट्ट्यातील 6 जिल्ह्यात 100 पैकी सर्वाधिक 81 थकबाकीदार आहेत. पन्नास टक्के सवलत  दिल्यानंतर ही थकबाकीची ही डोळे फिरवणारी आकडेवारी आहे. 

सर्वाधिक थकबाकी असलेले हे राज्यातील शेतकरी आणि काही संस्था

1.सुभकांत पंढरीनाथ काळे (सयगाव, राजगुरूनगर,पुणे)

50 टक्के सवलत दिल्यानंतरची थकित रक्कम- 33 लाख 38 हजार 710 रुपये

2.  सी. श्रीनाथ पी.पी. मंडळी (केडगाव उपविभाग, जि, पुणे)

थकीत रक्कम- 20 लाख 32 हजार 800

3.  शिर देवराव गणपत (चिखलठाणा, जि. औरंगाबाद)

थकीत रक्कम- 15 लाख 66 हजार 580

4.  नलिनी कांतिलाल रणदिवे (पारगाव, ता. दौंड, जि.पुणे)

थकीत रक्कम- 15 लाख 66 हजार 310

5. मेसर्स जयंत वाटर (अढेगाव टेंभूर्णी, ता. माढा, जि. सोलापूर)

थकित रक्कम- 13 लाख 48 हजार 760

6.  श्री. चैवूनय भैरवनाथ (केडगाव, जेऊर उपविभाग, ता. करमाळा, जि. सोलापूर)

थकीत रक्कम- 13 लाख 39 हजार 50

7.  रखमाजी डेअरी एग्रो प्रॉडक्ट (मंची हिल,संगमनेर, अहमदनगर)

थकीत रक्कम- 12 लाख 56 हजार 860

8.  तमडलगे सहकारी पाणी पुरवठा संस्था (दानोली, ता. शिरोळ, जि, कोल्हापूर)

थकीत रक्कम- 11 लाख 88 हजार 370

9.  सौ. गुणाबाई नामदेवर पवार (इस्लामपूर, ता. माळशिरस, जि. सोलापूर)

थकीत रक्क्म- 10 लाख 50 हजार, 740

10. संत सावता माळी पाणी पुरवठा संस्था ( अकोले, टेंभूर्णी उपविभाग, ता. माढा, जि. सोलापूर)

थकीत रक्कम-10 लाख 34 हजार 20

हे ही वाचा -

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prajakta Mali Trimbakeshwar | प्राजक्ता माळीच्या नृत्याला विरोध, वादाचा 'तांडव' Special ReportMalvan| छत्रपतींच्या मालवणमध्ये देशद्रोह्यांचा मुक्काम? भारत-पाक सामन्यानंतर देशविरोधी घोषणाGangster Gaja Marne | गजा मारणेवर कारवाई, नेत्यांमधील कोल्ड वॉर? Special ReportZero Hour Full | गजा मारणेसारख्या प्रवृत्तींना आपली यंत्रणा पाठीशी का घालते? ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
प्रतिक्षा संपली... BMC मधील '1846 कार्यकारी सहायक' पदांसाठीचा निकाल जाहीर, इथं पाहा तुमची निवड झाली का?
प्रतिक्षा संपली... BMC मधील '1846 कार्यकारी सहायक' पदांसाठीचा निकाल जाहीर, इथं पाहा तुमची निवड झाली का?
गोंदियात रेल्वे इंजिन अनियंत्रित झाल्याने थेट भिंतीवर आदळलं; सुदैवाने जिवीतहानी टळली
गोंदियात रेल्वे इंजिन अनियंत्रित झाल्याने थेट भिंतीवर आदळलं; सुदैवाने जिवीतहानी टळली
Indrajit Sawant : इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात कारवाई; महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ आणि जीवे मारण्याचा गुन्हा दाखल
इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात कारवाई; महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ आणि जीवे मारण्याचा गुन्हा दाखल
Sushma Andhare On Neelam Gorhe: नीलम गोऱ्हेंच्या विरोधात ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा; सुषमा अंधारेंकडून थेट अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस
नीलम गोऱ्हेंच्या विरोधात ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा; सुषमा अंधारेंकडून थेट अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस
Embed widget