एक्स्प्लोर
अमूल गर्लचा फ्रॉक आणि हेअर बो लवकरच बाजारात!

मुंबई : विविध वृत्तपत्र आणि रस्त्यांवर ठिकठिकाणी लागलेल्या अमूलच्या होर्डिंग्जवर झळकणाऱ्या अमूल गर्लने परिधान केलेला फ्रॉक तसंच हेअर बो आता तुम्ही खरेदी करु शकणार आहात.
आपल्या डेअरी प्रॉडक्ट्सच्या जाहिरातीत दिसणाऱ्या अमूल गर्लशी संबंधित वस्तू बाजारात आणण्याचा विचार कंपनी करत आहे. येत्या दोन ते तीन महिन्यात यावर अंतिम निर्णय होईल.
'अमूल इंडिया 3.0' या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचं सोमवारी प्रकाशन करण्यात आलं. यावेळी ही माहिती देण्यात आली.
देशभरातील अमूलच्या 8000 दुकांनांमध्ये लवकरच की रिंग, कप्स, चमचे, फ्रीज मॅग्नेट, तसंच पोलका डॉट्स असलेला फ्रॉक आणि हेअर बो विक्रीसाठी ठेवण्यात येईल. यावर अमूल गर्लही दिसेल.
पाहा व्हिडीओ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
विश्व
बीड
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
