एक्स्प्लोर

Morning Headlines 30th November : देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा Morning News

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

तेलंगणा विधानसभेच्या 119 जागांसाठी आज मतदान; केसीआर, केटीआर आणि काँग्रेसमध्ये लढत, हैदराबादेत ओवैसींचा करिष्मा चालण्याची शक्यता

Telangana Election 2023 LIVE Updates: तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी (Telangana Assembly Election) आज म्हणजेच, गुरुवारी (30 नोव्हेंबर) मतदान (Telangana Assembly Election Voting) प्रक्रिया पार पडणार आहे. तेलंगणाच्या निवडणुकांसह (Telangana Election), या वर्षाच्या अखेरपर्यंत पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडत आहेत, ज्यांचा उल्लेख पुढच्या वर्षी (2024 मध्ये) होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वीची (Lok Sabha Elections 2024) सेमीफायनल म्हणून केला जात आहे. वाचा सविस्तर 

EPF: 25 वर्ष वय, 25,000 हजार रुपये बेसिक सॅलरी; तुम्हाला रिटायरमेंट फंड किती मिळणार? कॅलक्युलेशन समजून घ्या

EPF Calculation: तुम्ही खाजगी कंपनीत काम करत असाल तर तुमचा पीएफ तुमच्या मासिक पगारातून कापला जात असेल. ही रक्कम तुमच्या EPF खात्यात जमा केली जाते, जी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) द्वारे मॅनेज केली जाते. EPF ही खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या पगारदार कर्मचाऱ्यांसाठी एक कॉन्ट्रीब्‍युटरी रिटायरमेंट बेनिफिट योजना आहे. सरकार दर आर्थिक वर्षात पीएफवर व्याज जाहीर करते. FY23 साठी व्याज दर 8.15 टक्के आहे. ईपीएफ असं खातं आहे, ज्यामध्ये निवृत्तीपर्यंत हळूहळू मोठा निधी जमा होतो. वाचा सविस्तर 

Randeep Hooda Lin Laishram Wedding : रणदीप हुड्डा वयाच्या 47 व्या वर्षी गर्लफ्रेंड लिन लैशरामसोबत अडकला लग्नबंधनात; मणिपूरमध्ये पार पडला विवाहसोहळा

Randeep Hooda Lin Laishram Wedding : बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा (Randeep Hooda) गर्लफ्रेंड लिन लैशरामसोबत (Lin Laishram) लग्नबंधनात अडकला आहे. मणिपूरमध्ये त्यांचा लग्नसोहळा पार पडला आहे. त्यांचे लग्नसोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मणिपूरमध्ये पारंपारिक पद्धतीत ते लग्नबंधनात अडकले आहेत. वाचा सविस्तर 

Virat Kohli in T20I Cricket: कोहली करतोय गुपचूप निवृत्तीची तयारी? T20 पासून स्वतःला का ठेवतोय दूर? आकडेवारी पाहाच

Virat Kohli in T20I Cricket: आयसीसी वनडे वर्ल्डकप 2023 (ICC ODI World Cup 2023) मध्ये चमकदार कामगिरी करणारा भारतीय क्रिकेट संघाचा (Team India) माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohali) सध्या लंडनमध्ये व्हेकेशन एन्जॉय करतोय. त्याच्यासोबत कर्णधार रोहित शर्माही (Rohit Sharma) लंडनमध्येच व्हेकेशन एन्जॉय करतोय. दुसरीकडे, सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) आपल्या घरच्या मैदानावर (IND vs AUS) ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळत आहे. आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये टीम इंडिया पहिल्या 3 सामन्यांत 2-1 नं आघाडीवर आहे. आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सीरिजनंतर भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिका (South Africa) दौऱ्यावर जाणार आहे. पण त्याआधीही किंग कोहलीच्या एका निर्णयानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. कोहलीनं दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर व्हाइट बॉल (ODI-T20) सीरिज खेळण्यास नकार दिला आहे. वाचा सविस्तर 

Tata Technologies IPO: प्रतीक्षा संपली! टाटा टेकच्या शेअर्सचं आज लिस्टिंग; GMP कडून प्रचंड नफा मिळण्याचे संकेत

Tata Technologies IPO Listing: टाटा टेक्नॉलॉजीजच्या (Tata Technologies) आयपीओ (IPO) मध्ये पैसे गुंतवणाऱ्यांसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी. टाटा टेक्नॉलॉजीजचे शेअर्स (Tata Technologies Shares) आज लिस्ट होणार आहेत. जवळपास 20 वर्षांनंतर आलेल्या टाटा समूहाच्या (TATA Group) IPO मध्ये पैसे गुंतवण्यासाठी गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड उत्साह होता. बीएसईच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, टाटा टेकचा आयपीओ 30 नोव्हेंबरला म्हणजेच, आजच्या लिस्टसह शेअर बाजारात पदार्पण करेल. हा आयपीओ बीएसई (BSE) आणि एनएसई (NSE) दोन्हीवर लिस्ट केला जाईल. वाचा सविस्तर 

30 November In History : जगदीश चंद्र बोस आणि दुसऱ्या महायुद्धाचे हिरो विन्स्टन चर्चिल यांचा जन्म, माजी पंतप्रधान इंद्र कुमार गुजराल यांचे निधन 

30 November In History : दुसऱ्या महायुद्धाच्या काळात दोस्त राष्ट्रामधील महत्त्वाचे नेते आणि ब्रिटनचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांचा जन्म आजच्याच दिवसाचा. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्यांनी चिकाटीने लढा देऊन त्यांनी नाझी जर्मनीच्या हिटलरचा पराभव केला. तसेच भारतीय विज्ञानासाठीही आजचा दिवस महत्त्वाचा आहे. आजच्याच दिवशी सर जगदीश चंद्र बोस यांचाही जन्म झाला होता. वाचा सविस्तर 

Horoscope Today 30 November 2023 : आजचा गुरुवार खास! मेष ते मीन राशीसाठी कसा असेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या

Horoscope Today 30 November 2023 : राशीभविष्यानुसार, आज म्हणजेच 30 नोव्हेंबर 2023 रोजी गुरुवार महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार, मिथुन राशीच्या लोक आज समाधानी असतील, तुमचं आरोग्यही चांगलं राहील. कन्या राशीच्या लोकांना आज कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, तुमचे मन अभ्यासात केंद्रित राहील. सर्व राशीच्या लोकांसाठी गुरुवार कसा राहील? जाणून घेऊया सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today)... वाचा सविस्तर 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Top 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP MajhaIce Cream Human Finger Malad : Ice Cream मध्ये सापडला माणसाच्या बोटाचा तुकडा!Kolhapur  Accident CCTV : यू टर्न घेणाऱ्या रिक्षाला दुचाकीची धडक, जीवितहानी नाही मात्र दोघे जखमीTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा : 16 June 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Lok Sabha Result 2024: रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
Sangli News : कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
प्रकाश शेंडगे म्हणाले, त्यांचे आमदार 'चुन चुन के गिरायेंगे'; मनोज जरांगे म्हणतात, त्यांना विरोधक मानेल तेव्हा...
प्रकाश शेंडगे म्हणाले, त्यांचे आमदार 'चुन चुन के गिरायेंगे'; मनोज जरांगे म्हणतात, त्यांना विरोधक मानेल तेव्हा...
Embed widget