एक्स्प्लोर
GST Collection: जीएसटीनं केंद्र सरकारची तिजोरी भरली, डिसेंबरमध्ये 1.77 लाख कोटी तिजोरीत जमा
GST Collection: केंद्र सरकारकडून जीएसटी कलेक्शनची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. डिसेंबरमध्ये देखील जीएसटी कलेक्शन 1.77 लाख कोटींपेक्षा अधिक राहिलं आहे.
जीएसटी कलेक्शन
1/5

GST Collection: डिसेंबर 2024 मध्ये वस्तू आणि सेवा कराच्या वसुलीमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे. डिसेंबर महिन्यात जीएसटी कलेक्शन 7.3 टक्क्यांनी वाढून 1.77 लाख कोटी झालं. 2023 मध्ये जीएसटी कलेक्शन 1.65 लाख कोटी रुपये होते.
2/5

सलग दहाव्यांदा जीएसटी कलेक्शन 1.77 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक झालं. मात्र, एप्रिल 2024 मध्ये जीएसटी कलेक्शन 2.1 लाख कोटी रुपये झालं होतं. गेल्या तीन महिन्यांतील जीएसटी वाढ कमी आहे. मात्र, गेल्या तिमाहीपेक्षा जीएसटी कलेक्शन चांगलं राहिलं.
Published at : 01 Jan 2025 06:18 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
निवडणूक
व्यापार-उद्योग






















