एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

शहरी नक्षलवाद आणि भीमा कोरेगाव प्रकरणी गौतम नवलखा यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

मुंबई उच्च न्यायालयानं शहरी नक्षलवाद प्रकरणी नवलखा यांच्यावरील गुन्हा रद्द करण्यास नकार दिल्याच्या निर्णयाला नवलखा यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. यासाठी दिलेली चार आठवड्यांची मुदत 12 नोव्हेंबरला संपत असल्यानं नवलखा यांनी हायकोर्टात धाव घेतली होती.

पुणे : शहरी नक्षलवाद आणि भीमा कोरेगाव प्रकरणी गौतम नवलखा यांना अटकपूर्व जामीन देण्यास पुणे सत्र न्यायालयानं नकार दिला आहे. नवलखांविरोधात तपासयंत्रणेकडे सबळ पुरावे उपलब्ध असल्यानं त्यांना ताब्यात घेऊन चौकशी होणं गरजेचं आहे असं मत विशेष कोर्टानं व्यक्त केलं आहे. नवलखा हे केवळ बंदी घातलेल्या संघटनेचे सदस्य नव्हेत तर त्यातील एक सक्रीय नेता आहेत हे पुराव्यातून समोर येत आहे. पुणे सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश एस.आर. नवानदार यांनी 7 नोव्हेंबर रोजी राखून ठेवलेला आपला निकाल नुकताच जाहीर केला. मुंबई उच्च न्यायालयानं शहरी नक्षलवाद प्रकरणी नवलखा यांच्यावरील गुन्हा रद्द करण्यास नकार दिल्याच्या निर्णयाला नवलखा यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. मात्र तिथंही अटकपूर्व जामीनासाठी त्यांना हायकोर्टातच जाण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासाठी दिलेली चार आठवड्यांची मुदत 12 नोव्हेंबरला संपत असल्यानं नवलखा यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र हायकोर्टानं यावर सुनावणीस नकार देत नवलखांना पुन्हा खटला सुरू असलेल्या पुणे सत्र न्यायालयातील विशेष कोर्टात जाण्याचे निर्देश दिले होते. गौतम नवलखा यांनी काश्मिरमध्ये जाऊन फुटिरतावादी नेत्यांची भेट घेतल्याचे पुरावेही कोर्टात सादर करण्यात आले आहेत. नक्षलवाद्यांशी चर्चेत वेळोवेळी सरकराची मदत केल्याचा दावा करणा-या गौतम नवलखा यांनी नेहमीच नक्षलवाद्यांची बाजू घेतली आहे, असा आरोप राज्य सरकारनं केला आहे. छत्तीसगडमधील बस्तरमध्ये साल 2017 मध्ये झालेल्या नक्षलवादी हल्याच्या कटातही नवलखांचा सहभाग होता पुराव्यांवर दिसत आहे. नक्षलवादी विचारांच्या समूहाचे नवलखा सदस्यही होते त्यामुळे पुणे पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदविला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Election Result 2024 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं  86 जागा लढवल्या, कोण बाजी मारणार? उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर
शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं 86 जागा लढवल्या, कोण बाजी मारणार? उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर
Sangli Election Result : सांगली जिल्ह्यात चुरशीने लढती, कोण बाजी मारली? सांगलीतील विजयी उमेदवारांची यादी
सांगली जिल्ह्यात चुरशीने लढती, कोण बाजी मारली? सांगलीतील विजयी उमेदवारांची यादी
Washim Assembly Election : वाशिममधील तीन मतदारसंघात कुणाचं वर्चस्व? विजयी उमेदवारांची यादी पाहा
वाशिममधील तीन मतदारसंघात कुणाचं वर्चस्व? विजयी उमेदवारांची यादी पाहा
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: खरी शिवसेना कोणाची? शिंदे विरुद्ध ठाकरे लढतीत कोणाला किती जागा?
Thackery Vs Shinde Shivsena: खरी शिवसेना कोणाची? शिंदे विरुद्ध ठाकरे लढतीत कोणाला किती जागा?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines | Maharashtra Election Result | एबीपी माझा हेडलाईन्स | 6AM Headlines 20 NOV 2024Zero Hour Vidhan Sabha Result |  माहिममध्ये अमित ठाकरे की  सदा सरवणकर कोण बाजी मारणार?Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक वाढली, प्रवक्त्यांना काय वाटतं?Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार? वरचढ कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Assembly Election Result 2024 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं  86 जागा लढवल्या, कोण बाजी मारणार? उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर
शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं 86 जागा लढवल्या, कोण बाजी मारणार? उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर
Sangli Election Result : सांगली जिल्ह्यात चुरशीने लढती, कोण बाजी मारली? सांगलीतील विजयी उमेदवारांची यादी
सांगली जिल्ह्यात चुरशीने लढती, कोण बाजी मारली? सांगलीतील विजयी उमेदवारांची यादी
Washim Assembly Election : वाशिममधील तीन मतदारसंघात कुणाचं वर्चस्व? विजयी उमेदवारांची यादी पाहा
वाशिममधील तीन मतदारसंघात कुणाचं वर्चस्व? विजयी उमेदवारांची यादी पाहा
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: खरी शिवसेना कोणाची? शिंदे विरुद्ध ठाकरे लढतीत कोणाला किती जागा?
Thackery Vs Shinde Shivsena: खरी शिवसेना कोणाची? शिंदे विरुद्ध ठाकरे लढतीत कोणाला किती जागा?
Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Embed widget