एक्स्प्लोर

VIDEO : गावात फिरली, मळ्यात बागडली अन् ट्रॅक्टरही चालवला; जान्हवी किल्लेकर अन् सूरजची 'अशीही' भाऊबीज

Suraj Chavan and Jahnavi Killekar Reel Viral : जान्हवी किल्लेकर सूरज चव्हाणच्या घरी पोहोचली. यावेळी ती शेतात रमताना आणि ट्रॅक्टर चालवताना दिसली, ज्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Jahnavi Killekar Visit Suraj Chavan's Village : बिग बॉस मराठीचं यंदाचं पाचवं पर्व खूपच मनोरंजक ठरलं. यंदाचा बिग बॉस मराठीचा सीझन हिट ठरला. प्रेक्षकांनी या शोला आणि त्यातील सदस्यांना भरभरुन प्रेम दिलं. महाराष्ट्रातील जनतेनं सूरज चव्हाणला भरपूर प्रेम करत आणि व्होट देत बिग बॉस मराठी सीझन 5 चा विजेता बनवलं. बिग बॉस संपल्यानंतर सूरज चव्हाण बारामतीमध्ये त्याच्या घरी पोहोचला आहे. सूरज चव्हाणला आता टीव्हीवर पाहता येत नसलं तरी, तो सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी जोडलेला आहे. सूरज सोशल मीडियावर त्याचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतो. सूरजने नुकताच जान्हवीसोबत व्हिडीओ शेअर केला आहे.

सूरजच्या गावी पोहोचली जान्हवी

बिग बॉस मराठी 5 मधील सदस्यांचं एकमेकांशी फार घट्ट नातं जमलं आहे. हे नातं बिग बॉस मराठीच्या घराबाहेर पडल्यानंतरही कायम असल्याचं दिसून येत आहे. बिग बॉसचे स्पर्धक एकमेकांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. नुकताच सूरज चव्हाणने जान्हवी किल्लेकरसोबतला व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये जान्हवी सूरजच्या गावी रमताना दिसत आहे. जान्हवी किल्लेकर सूरज चव्हाणच्या गावी पोहोचली होती. यावेळी भावा-बहिणीने धमाल केल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. सूरजने जान्हवीला त्याचं गाव दाखवत फुल्ल धमाल केली.

सूरजच्या शेतात रमली जान्हवी किल्लेकर 

सूरज चव्हाणने जान्हवी किल्लेकरसोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये जान्हवी सूरजच्या गावी फिरताना, त्याच्या शेताता रमताना दिसत आहे. सूरजच्या गावी शेतात गेल्यावर जान्हवी किल्लेकरने चक्क ट्रॅक्टरही चालवला. बिग बॉसच्या घरात जान्हवी आणि सूरज यांच भाऊ-बहिणीचं नातं जुळलं, ते नातं बिग बॉसच्या घराबाहेर पडल्यानंतरही दघं जपताना दिसत आहेत.

शेतात चालवला ट्रॅक्टर, नेटकऱ्यांकडून तोंड भरुन कौतुक

सूरज आणि जान्हवीच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. नेटकरी जान्हवी आणि सूरजचं कौतुक करताना थकत नाहीत. एका नेटकऱ्यांने कमेंटमध्ये लिहिलंय, "खरंच जान्हवी खूप प्रेमळ आहे". दुसऱ्याने लिहिलंय, "कसा आहे भाऊ-बहिणीचा व्हिडीओ?" आणखी एकाने लिहिलंय, "नाईस जोडी".

पाहा जान्हवी किल्लेकर आणि सूरज चव्हाणचा व्हिडीओ

View this post on Instagram
 
A post shared by Suraj Chavan (@official_suraj_chavan1151)

जान्हवी किल्लेकर अन् सूरज चव्हाणची भाऊबीज

जान्हवी किल्लेकर भाऊबीज साजरी करण्यासाठी सूरज चव्हाणच्या घरी पोहोचली. या दोघांनी भाऊबीज आनंदाने साजरी केली ज्याचा व्हिडीओही त्यांनी चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Jahnavi Kiran Killekar (@jahnavikillekar)

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Azad Teaser Out : दोन स्टारकिड्स फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पणासाठी सज्ज, क्यूट अभिनेत्री बॉलिवूड डेब्यू आधीच हिट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अजित पवारांच्या प्रतिमेला जोडे मारले, छगन भुजबळ समर्थक आक्रमक, दोन दिवसात समर्थकांचा मेळावा
अजित पवारांच्या प्रतिमेला जोडे मारले, छगन भुजबळ समर्थक आक्रमक, दोन दिवसात समर्थकांचा मेळावा
Devendra Fadnavis : फडणवीस म्हणाले, 20 हजारांची लीड द्या, मंत्रिपद देतो; पण, 50 हजारांचं मताधिक्य देऊनही आमदाराला मिळाला डच्चू
फडणवीस म्हणाले, 20 हजारांची लीड द्या, मंत्रिपद देतो; पण, 50 हजारांचं मताधिक्य देऊनही आमदाराला मिळाला डच्चू
Tanaji Sawant: तानाजी सावंतांनी फेसबुकचा डीपी बदलला, शिवसेना नाव अन् चिन्हच हटवलं; नव्या पिक्चरवर कोण?
तानाजी सावंतांनी फेसबुकचा डीपी बदलला, शिवसेना नाव अन् चिन्हच हटवलं; नव्या पिक्चरवर कोण?
Fact Check : शशी थरुर यांच्या पायाला दुखापत झाल्याचा फोटो व्हायरल, वेगवेगळ्या दाव्यांचं सत्य अखेर समोर
शशी थरुर यांच्या पायाला दुखापत झाल्याचा फोटो व्हायरल, वेगवेगळ्या दाव्यांचं सत्य अखेर समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis vs Sudhir Mungantiwar : सुधीर मुनगंटीवार-देवेंद्र फडणवीसांची चर्चा, नाराजी दूर?Bajrang Sonawane : Santosh Deshmukh हत्या प्रकरण संसदेत गाजलं, बजरंग सोनावणेंची मोठी मागणीSudhir Mungantiwar : मंत्रिपद कापलं, सुधीर मुनगंटीवार म्हणाले; आता विषय संपला, पुढे मी...Dhananjay Deshmukh : माझ्या भावाची हत्या जातीवादातून नाही; संतोष देशमुखांच्या भावाचं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अजित पवारांच्या प्रतिमेला जोडे मारले, छगन भुजबळ समर्थक आक्रमक, दोन दिवसात समर्थकांचा मेळावा
अजित पवारांच्या प्रतिमेला जोडे मारले, छगन भुजबळ समर्थक आक्रमक, दोन दिवसात समर्थकांचा मेळावा
Devendra Fadnavis : फडणवीस म्हणाले, 20 हजारांची लीड द्या, मंत्रिपद देतो; पण, 50 हजारांचं मताधिक्य देऊनही आमदाराला मिळाला डच्चू
फडणवीस म्हणाले, 20 हजारांची लीड द्या, मंत्रिपद देतो; पण, 50 हजारांचं मताधिक्य देऊनही आमदाराला मिळाला डच्चू
Tanaji Sawant: तानाजी सावंतांनी फेसबुकचा डीपी बदलला, शिवसेना नाव अन् चिन्हच हटवलं; नव्या पिक्चरवर कोण?
तानाजी सावंतांनी फेसबुकचा डीपी बदलला, शिवसेना नाव अन् चिन्हच हटवलं; नव्या पिक्चरवर कोण?
Fact Check : शशी थरुर यांच्या पायाला दुखापत झाल्याचा फोटो व्हायरल, वेगवेगळ्या दाव्यांचं सत्य अखेर समोर
शशी थरुर यांच्या पायाला दुखापत झाल्याचा फोटो व्हायरल, वेगवेगळ्या दाव्यांचं सत्य अखेर समोर
Sarpanch Santosh Deshmukh : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडीचे पथक मस्साजोगमध्ये दाखल; पीडित कुटुंबियांची घेतली भेट
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडीचे पथक मस्साजोगमध्ये दाखल; पीडित कुटुंबियांची घेतली भेट
भारतातील टॉप उद्योगपती मुकेश अंबानी-गौतम अदानी 100 अब्ज डॉलर्सच्या क्लबमधून बाहेर, जाणून घ्या संपत्ती नेमकी किती? 
मुकेश अंबानी अन् गौतम अदानी 100 अब्ज डॉलर्सच्या क्लबमधून बाहेर, सर्वात श्रीमंत कुटुंब कोणतं?
Video: बीडमधील सरपंच देशमुख हत्याप्रकरणाचा मुद्दा तापला; सकाळी विधीमंडळात, दुपारी थेट दिल्लीच्या संसदेत
Video: बीडमधील सरपंच देशमुख हत्याप्रकरणाचा मुद्दा तापला; सकाळी विधीमंडळात, दुपारी थेट दिल्लीच्या संसदेत
Ladki Bahin Yojana : पुरवणी मागण्यांमध्ये लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटींच्या खर्चाला मंजुरी, बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार?
विधानसभेत लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटींच्या खर्चाला मंजुरी, बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार?
Embed widget