एक्स्प्लोर
Advertisement

शाहरुखच्या 'रईस'ला मनसेचा विरोध

मुंबई : पाकिस्तानी कलाकारांना 48 तासात मुंबई सोडण्याची धमकी दिल्यानंतर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता नवा इशारा दिला आहे.
पाकिस्तानी कलाकार असलेले ऐ दिल है मुश्किल आणि रईस हे सिनेमे प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिला आहे.
ऐ दिल है मुश्किल या सिनेमाची निर्मिती करण जोहरने केली असून, पाकिस्तानी अभिनेता फवाद खान या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे.
तर शाहरुख खानचा रईस सिनेमात माहिरा खान ही पाकिस्तानी अभिनेत्री झळकणार आहे. त्यामुळे त्याला 'मनचिसे'ने विरोध केला आहे.
"पाकिस्तानी कलाकार मार खातीलच, पण त्या कलाकारांना घेऊन सिनेमे निर्मिती करणाऱ्या दिग्दर्शक, निर्मात्यांनाही चोपून काढू", अशी धमकी मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिला.Pakistani kalakaar toh maar khaayenge hi, saath mein jo yahan producer/director hain unko bhi peetenge: Amey Khopkar,MNS pic.twitter.com/t4zORbVNPo
— ANI (@ANI_news) September 23, 2016
संबंधित बातमी
48 तासात मुंबई सोडा, पाकिस्तानी कलाकारांना मनसेची धमकी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
ट्रेडिंग न्यूज
शिक्षण
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
