एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2024 | मंगळवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. बीड खंडणीप्रकरणातील फरार आरोपी वाल्मिक कराड अखेर शरण; पुण्यातील सीआयडी ऑफीसमध्ये लावली हजेरी https://tinyurl.com/ybamb8xk  कुणालाही सोडणार नाही! वाल्मिक कराडच्या सरेंडरवर CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया https://tinyurl.com/esdebzya 

2. हा खेळखंडोबा नको; वाल्मिक कराडच्या शरणागतीनंतर संभाजीराजे संतप्त, म्हणाले; धनंजय मुंडे अन् फडणवीसांची भेट झाल्यानंतरच शरण कसा? https://tinyurl.com/2p9rrewx  'इतके दिवस पोलीस यंत्रणा काय करतेय', संतोष देशमुखांच्या लेकीचा संतप्त सवाल, म्हणाली, आम्ही न्यायाची अपेक्षा कधी करायची? https://tinyurl.com/45yhrmj9 

3. मंत्री असो, आमदार असो की खासदार, संतोष भय्याच्या सर्व मारेकऱ्यांना अटक करा, मनोज जरांगे संतापले, सरकारला थेट इशारा https://tinyurl.com/mvksy92p विरोधकांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, CM देवेंद्र फडणवीस म्हणाले, विरोधकांनी राजकारण करत राहावे https://tinyurl.com/72wtw7s8  

4. बीड खंडणीप्रकरणात शरण आलेल्या वाल्मिक कराडला पुण्यातून बीडला हलवले; CID अधिकारी सारंग आव्हाडांनी सांगितलं पुढील तपास बीडच्या डीवायएसपींकडे https://tinyurl.com/2wsd53j3  देवेंद्र फडणवीसांची संतोष देशमुखांच्या भावाशी चर्चा; म्हणाले, 'काळजी करू नका, जोपर्यंत ते फासावर लटकवत नाही, तोपर्यंत पोलीस कारवाई करतील https://tinyurl.com/fx3jtp36 

5. दादा, तुम्ही शिवाजी महाराजांच्या विचारांचे पाईक; सुरेश धसांविरूद्ध कारवाई नाही, माफी मागितली विषय संपला, दिलगिरीनंतर प्राजक्ता माळीची प्रतिक्रिया https://tinyurl.com/5ewatjeu  प्राजक्ता माळी प्रकरणावरून अभिनेता गश्मीर महाजनी म्हणाला, 'मी चित्रपट बनवण्यात व्यस्त, पण मला एवढंच माहितीय की, प्राजक्ता सक्षम, स्वतंत्र आणि स्वतःच्या बळावर इंडस्ट्रीत नाव कमावलेली स्त्री https://tinyurl.com/4k3mvhw5 

6. पुण्यात पबकडून कंडोम अन् ओआरएसचे पाकीट वाटप, मोठ्या टीकेनंतर स्पष्टीकरण अन् आता थेट पार्टी रद्द करण्याचा निर्णय https://tinyurl.com/2wce5x55  पुण्यातील सतीश वाघ यांना मारण्यासाठी वापरलेलं ते धारदार शस्त्र भीमा नदीत फेकले पण अद्याप सापडले नाही, कोर्टात युक्तीवादावेळी माहिती समोर https://tinyurl.com/4nnwe27b 

7. छ. संभाजीनगरमध्ये कर्मचारी पुरवणाऱ्या एजन्सीचेही क्रीडा घोटाळ्यात हात बरबटले, हर्षकुमारकडून 80 लाख रुपये घेणारा व्यवस्थापक अटकेत https://tinyurl.com/46t49asx जालन्यात भांडी घासायची पावडर विकायला आले, चोर समजून जमावाने लोखंडी पाईपसह दगडाने फोडून काढलं, 45 जणांवर गुन्हा दाखल https://tinyurl.com/4a5aujzf 

8. धक्कादायक! मुंबईतील सरकारी रुग्णालयात सफाई कर्मचारीच तपासतोय रुग्ण; कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने त्यांना प्रशिक्षण दिलंय, डॉक्टरांचे आश्चर्यकारक उत्तर  https://tinyurl.com/ykt2fh4d 

9. नववर्षापूर्वी ISRO नं रचला इतिहास, स्पॅडेक्स मिशनचं यशस्वी लाँचिंग, चांद्रयान-4 सारख्या मोहिमांना मदत होणार, पंतप्रधान, मुख्यमंत्र्‍यांकडून इस्रोचं अभिनंदन https://tinyurl.com/mr2v6yzw राजस्थानच्या वाळवंटात जमिनीतून पाण्याचे मोठे फवारे; फोटो, व्हिडीओ चर्चेत, तज्ज्ञांचे अनेक दावे, जाणून घ्या काय आहे सत्य https://tinyurl.com/5bufhpvs 

10. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर रोहित शर्मा अन् विराट कोहलीला कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचे दिग्गजांचे सल्ले; रवी शास्त्री म्हणाले दोघांचेही तीन-चार वर्षांचे क्रिकेट बाकी https://tinyurl.com/4e7arc6u वैभव सूर्यवंशीचा विजय हजारे ट्रॉफीत धमाका; 13 वर्षीय फलंदाजाने 6,6,6,6 अन्  8 चौकार ठोकले https://tinyurl.com/ju8bxkkr 

*माझा स्पेशल*

वाल्मिक कराड पिच्चरटाईप गाडीतून आला अन् पोलिसांना शरण गेला; पुण्यात आलेली ती गाडी कोणाची?
https://tinyurl.com/bdfk5nn7 

2025 मध्ये सोनं 90 हजारांचा टप्पा ओलांडणार, येत्या वर्षभरात 10 हजार रुपयांनी सोनं महागणार, चांदी सव्वा लाखांपर्यंत पोहोचणार?
https://tinyurl.com/bde73dsa 

*एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w*

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gold : कोणत्या देशात किती सोनं? सोनं बाळगण्यात 'या' राज्यातील महिला जगात अव्वल 
कोणत्या देशात किती सोनं? सोनं बाळगण्यात 'या' राज्यातील महिला जगात अव्वल 
Vaibhav Suryavanshi: 6,6,6,6  अन्  8 चौकार ठोकले,13 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचा विजय हजारे ट्रॉफीत धमाका 
6,6,6,6 अन्  8 चौकार ठोकले,13 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीची विजय हजारे ट्रॉफीत धमाकेदार फलंदाजी
वाल्मिक कराड CID समोर शरण, मिलिंद नार्वेकरांकडून फडणवीस अन् रश्मी शुक्लांचं अभिनंदन; दमानियांकडून फिरकी, म्हणाल्या...
वाल्मिक कराड शरण येताच मिलिंद नार्वेकरांचं ट्विट, मुख्यमंत्री अन् रश्मी शुक्लांचं अभिनंदन करत म्हणाले...
वाल्मिक कराड शरण, पुण्यातून बीडला रवाना; CID अधिकारी आव्हाडांनी सांगितलं पुढं काय?
वाल्मिक कराड शरण, पुण्यातून बीडला रवाना; CID अधिकारी आव्हाडांनी सांगितलं पुढं काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Surrendered : गुन्हा दाखल झाला तेव्हा कराड उजैनला होते, माजी नगरसेवकाचा दावा!Jitendra Awhad Full PC : आधीच सेटिंग झालेली, कराड शरण येताच आव्हाडांची सर्वात मोठा दावाSandeep kshirsagar On Walmik Karad : वाल्मिक कराड दोषी नव्हता मग फरार का झाला?Prajakta Mali on Suresh Dhus : सुरेश धसांनी माफी मागितली, प्राजक्ता माळीकडून प्रकरणावर पडदा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold : कोणत्या देशात किती सोनं? सोनं बाळगण्यात 'या' राज्यातील महिला जगात अव्वल 
कोणत्या देशात किती सोनं? सोनं बाळगण्यात 'या' राज्यातील महिला जगात अव्वल 
Vaibhav Suryavanshi: 6,6,6,6  अन्  8 चौकार ठोकले,13 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचा विजय हजारे ट्रॉफीत धमाका 
6,6,6,6 अन्  8 चौकार ठोकले,13 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीची विजय हजारे ट्रॉफीत धमाकेदार फलंदाजी
वाल्मिक कराड CID समोर शरण, मिलिंद नार्वेकरांकडून फडणवीस अन् रश्मी शुक्लांचं अभिनंदन; दमानियांकडून फिरकी, म्हणाल्या...
वाल्मिक कराड शरण येताच मिलिंद नार्वेकरांचं ट्विट, मुख्यमंत्री अन् रश्मी शुक्लांचं अभिनंदन करत म्हणाले...
वाल्मिक कराड शरण, पुण्यातून बीडला रवाना; CID अधिकारी आव्हाडांनी सांगितलं पुढं काय?
वाल्मिक कराड शरण, पुण्यातून बीडला रवाना; CID अधिकारी आव्हाडांनी सांगितलं पुढं काय?
Suresh Dhas on Walmik Karad : आका शरण आला, आता आकाच्या आकाला बिनखात्याचे मंत्री करा
Suresh Dhas on Walmik Karad : आका शरण आला, आता आकाच्या आकाला बिनखात्याचे मंत्री करा
धक्कादायक! सरकारी रुग्णालयात सफाई कर्मचारीच तपासतोय रुग्ण; डॉक्टरांच्या उत्तराने भीषण वास्तव समोर
धक्कादायक! सरकारी रुग्णालयात सफाई कर्मचारीच तपासतोय रुग्ण; डॉक्टरांच्या उत्तराने भीषण वास्तव समोर
...मग तुम्ही फरार का झाले? आमदार संदीप क्षीरसागर यांचा सवाल, धनंजय मुंडेनांही केलं लक्ष्य
...मग तुम्ही फरार का झाले? आमदार संदीप क्षीरसागर यांचा सवाल, धनंजय मुंडेनांही केलं लक्ष्य
Nanded News : इराणला गेलेला नांदडेचा इंजिनिअर बेपत्ता, 24 दिवसांपासून संपर्क नाही, पत्नी-कुटुंबाचा जीव टांगणीला
Nanded : इराणला गेलेला नांदडेचा इंजिनिअर बेपत्ता, 24 दिवसांपासून संपर्क नाही, पत्नी-कुटुंबाचा जीव टांगणीला
Embed widget