Buldhana District Vidhan Sabha Results 2024 : बुलढाणा जिल्ह्यातील सर्व मतदारसंघातील विजयी उमेदवारांची यादी...; कोण उधळणार गुलाल? जाणून घ्या एका क्लिकवर
Maharashtra Assembly Election Results 2024 : राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघांचा निकाल हाती येत असून बुलढाणा जिल्ह्यातील 7 विधानसभा (Vidhansabha) मतदारसंघातील लढतींकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
Buldhana District Election Results 2024 Winner Runner-up Update : राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघांचा निकाल हाती येत असून बुलढाणा जिल्ह्यातील 7 विधानसभा (Vidhansabha) मतदारसंघातील लढतींकडे राज्याचे लक्ष लागले आहे. 2019 ला भाजपचे सात पैकी 3 आमदार तेथून जिंकले होते. जळगाव जामोद, खामगाव, चिखली, मेहकर, सिंदखेड राजा, मलकापूर, बुलढाणा या सात विधानसभा मतदारसंघांसह हा जिल्हा आहे. ज्यामध्ये चुरशीच्या लढती पाहिला मिळत आहे. येथील निकालांचेही अपडेट हाती येत आहेत. त्यानुसार, कोणत्या मतदारसंघात कोण जिंकल आणि कोण हारल याबाबतची संपूर्ण अपडेट माहिती येथे देण्यात येत आहे, त्यामुळे तुम्ही बातमी रिफ्रेश करत रहा.
2019 मध्ये बुलढाणा जिल्ह्यातील सात जागेवर काँग्रेसचे 1, शिवसेना 2, राष्ट्रवादी काँग्रेस 1, भाजपचे 3 आमदार जिंकले होते.
2024 मध्ये बुलढाणा जिल्ह्यात विजयी उमेदवारांची यादी -
- बुलढाणा विधानसभा मतदारसंघ - संजय गायकवाड
- मलकापूर विधानसभा मतदारसंघ - चैनसुख संचेती
- चिखली विधानसभा मतदारसंघ - श्वेता महाले
- सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघ - शशिकांत खेडेकर
- मेहकर विधानसभा मतदारसंघ - संजय रायमुलकर
- खामगाव विधानसभा मतदारसंघ - आकाश फुंडकर
- जळगाव जामोदा विधानसभा मतदारसंघ - स्वाती वाकेकर
बुलढाणासह 7 मतदारसंघात चुरस, कोण कोणाविरुद्ध भिडतोय
1 ) बुलढाणा
संजय गायकवाड (शिवसेना ) विरुद्ध
जयश्री शेळके (उबाठा)
2) जळगाव जामोद
संजय कुटे (भाजपा ) विरुद्ध
स्वाती वाकेकर (काँग्रेस)
3) खामगाव - दिलीप सानंदा ( काँग्रेस ) विरुद्ध
आकाश फुंडकर (भाजपा)
4) चिखली - श्वेता महाले ( भाजपा ) विरुद्ध
राहुल बोंद्रे (काँग्रेस)
5) मेहकर - संजय रायमुलकर ( शिवसेना ) विरुद्ध
सिद्धार्थ खरात (उबाठा)
6) सिंदखेड राजा - डॉ.राजेंद्र शिंगणे ( राष्ट्रवादी श प ) विरुद्ध
शशिकांत खेडेकर ( शिवसेना शिंदे )
7) मलकापूर - राजेश एकडे ( काँग्रेस ) विरुद्ध
चैनसुख संचेती (भाजपा )
बुलढाणा जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात किती टक्के मतदान झाले.