एक्स्प्लोर
Advertisement
Punjab Kings: पंजाब किंग्सची लिव्हिंगस्टोनवर सर्वाधिक बोली, 1 कोटीवरुन 11.5 कोटी ABP Majha
आयपीएलच्या मेगा लिलावात इंग्लंडच्या लियाम लिव्हिंगस्टोनवर लागलेली ११.५ कोटी रुपयांची बोली दुसऱ्या दिवसाचं वैशिष्ट्य ठरली. यंदाच्या लिलावात सर्वाधिक रकमेची बोली लावण्यात आलेला तो परदेशी क्रिकेटर ठरला. प्रीती झिंटाच्या पंजाब किंग्सनं लिव्हिंगस्टोनवर सर्वाधिक ११.५ कोटी रुपयांची बोली लावून त्याला आपल्या ताफ्यात सामावून घेतलं. लियाम लिव्हिंगस्टोनची मूळ किंमत अवघी एक कोटी रुपये होती. पण त्याला अष्टपैलू गुणवत्तेमुळं त्याला विकत घेण्यासाठी फ्रँचाईझींमध्ये चुरस दिसून आली. त्या शर्यतीत लिव्हिंगस्टोनचा भाव त्याच्या अष्टपैलू गुणवत्तेमुळं ११.५ कोटी रुपयांपर्यंत वाढला.
क्रीडा
D Gukesh World Chess Championship : चायनीज ग्रँडमास्टरला 'चेक मेट'; डी. गुकेश बुद्धिबळाचा 'राजा'
D Gukesh World Chess Championship : डी. गुकेश बुद्धिबळाच्या पटावरचा नवा 'राजा'
India vs Bangladesh, 2nd Test : 52 धावांची आघाडी, रोहित शर्माकडून डावाची घोषणा
PM Modi with Paralympics athletes पॅरालिंपिक्समध्ये पदक मिळवलेल्या भारतीय खेळाडुंशी मोदींचा संवाद
Vinesh Phogat Olympic : ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाटने घडवला इतिहास! अंतिम फेरीत धडक
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement