एक्स्प्लोर

Chhaava Box Office Collection Day 45: 'छावा'नं 'सिकंदर'लाही पछाडलं; 45व्या दिवशीही अनेक फिल्म्सचे रेकॉर्ड्स चक्काचूर

Chhaava Box Office Collection Day 45: विक्की कौशलचा 'छावा' अजूनही बॉक्स ऑफिस गाजवतोय. 'सिकंदर'पुढे 'छावा' फिका पडेल, असं वाटलं होतं. पण, 'छावा' अगदी पुरून उरलाय.

Chhaava Box Office Collection Day 45: विक्की कौशल (Vicky Kaushal) स्टारर 'छावा'नं (Chhaava) आपली घौडदौड कायम ठेवली आहे. सलमान खानचा (Salman Khan) 'सिकंदर' (Sikandar) आला की, 'छावा' (Chhaava Movie) काहीसा फिका पडेल असं म्हटलं जात होतं. पण, असं काहीस घडलं नाही. छत्रपती संभाजी महाराजांच्या (Chhatrapati Sambhaji Maharaj) शौर्यगाथेवर आधारित चित्रपटानं दबंग भाईजानच्या सिनेमावर मात केली आणि सर्वात मोठ्या ओपनरचा रेकॉर्ड कायम ठेवला.  चित्रपट रिलीज होऊन दीड महिना उलटल्यानंतर 'छावा' प्रचंड नफा कमवत आहे. 

'छावा' रिलीज होऊन 45 दिवस उलटले आहेत आणि 45 दिवसांनंतरही 'छावा' बॉक्स ऑफिसवर धुवांधार कमाई करत आहे. जाणून घेऊयात 'छावा'नं आजपर्यंत किती कमाई केली? 

45व्या दिवशी 'छावा'नं किती कमावले? 

अधिकृत आकडेवारीनुसार, चित्रपटानं 5 आठवड्यांत 585.81 कोटी रुपये कमावले आणि सॅक्निल्कच्या आकडेवारीनुसार, सहाव्या आठवड्यात 16.3 कोटी रुपये कमावले. अशाप्रकारे चित्रपटानं 602.11 कोटी रुपये कमावले. या कमाईमध्ये हिंदी आणि तेलुगू दोन्ही आवृत्त्यांचा सामावेश आहे.

चित्रपटानं 43 व्या दिवशी 1.15 कोटी रुपये कमावले आणि शनिवारी, म्हणजेच 44 व्या दिवशी, कमाईत वाढ झाली आणि कमाई 2 कोटी रुपयांवर पोहोचली. तर, 45व्या दिवशी, सकाळी 10:40 वाजेपर्यंत, चित्रपटानं 1.15 कोटी रुपये कमावले आहेत आणि चित्रपटाची एकूण कमाई 606.41 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. हे आकडे अंतिम नाहीत. यामध्ये बदल होऊ शकतात.

View this post on Instagram
 
A post shared by Maddock Films (@maddockfilms)

'छावा'वर 'सिकंदर'चा कोणताही परिणाम नाही

विक्की कौशलच्या चित्रपटावर सलमान खानच्या बहुप्रतिक्षित चित्रपट 'सिकंदर'चा परिणाम होताना दिसत नाही, जो 10000 हून अधिक स्क्रीन्सवर प्रदर्शित झालाय. इतक्या मोठ्या प्रमाणात प्रदर्शित होऊनही, 'सिकंदर'नं पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर विक्रम मोडण्यास सुरुवात केली आहे.

'छावा'नं पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवरचे रेकॉर्ड मोडले

ज्या पद्धतीनं हा चित्रपट अजूनही कमाई करत आहे, त्यावरून असं दिसतं की, तो सातव्या रविवारी सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत सामील होऊ शकतो. जसं की, स्त्री 2 (2.5 कोटी), पुष्पा 2 (1.5 कोटी) आणि उरी: द सर्जिकल स्ट्राइक (1.81 कोटी). दरम्यान, चित्रपटानं जवान (35 लाख), गदर 2 (70 लाख) आणि पठाण (81 लाख) या चित्रपटांनं सातव्या रविवारचा बॉक्स ऑफिस कलेक्शनचा रेकॉर्ड मोडला आहे.

दरम्यान, 'छावा'ला फक्त 130 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार करण्यात आलं आहे. फिल्ममध्ये विक्की कौशल, रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना आणि विनित कुमार सिंहसारख्या अॅक्टर्सनीही महत्त्वाची भूमिका निभावली आहे. फिल्मचं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकरांनी केलं आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Sikandar Box Office Collection Day 1: 'सिकंदर'समोर पुरून उरला 'छावा'; विक्की कौशलच्या चित्रपटाचा रेकॉर्ड तर सोडा, पण कमाईसुद्धा मॅच करुन शकला नाही भाईजानंची फिल्म

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Home Loan : घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, 'या' हाऊसिंग फायनान्स कंपनीनं व्याज दर घटवले; स्टेट बँकेनं देखील दिली मोठी अपडेट
घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, 'या' हाऊसिंग फायनान्स कंपनीनं व्याज दर घटवले, SBI कडूनही मोठी अपडेट
Election Rules Maharashtra : EVM वर आधी राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार, नंतर प्रादेशिक पक्ष अन् शेवटी अपक्ष; जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या नियमात मोठा बदल
EVM वर आधी राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार, नंतर प्रादेशिक पक्ष अन् शेवटी अपक्ष; जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या नियमात मोठा बदल
भाजपने तिकीट नाकारलं, घरही नसलेला जांभा अपक्ष लढला; मंत्री संजय राठोडांच्या खास माणसाला पाडला
भाजपने तिकीट नाकारलं, घरही नसलेला जांभा अपक्ष लढला; मंत्री संजय राठोडांच्या खास माणसाला पाडला
संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं
संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं

व्हिडीओ

Elon Musk : श्रीमंतीचा नंबर, मस्कच 'एक' नंबर; मस्क यांची एकूण संपत्ती किती? Special Report
Sikh procession in New Zealand : न्यूझीलंडमध्ये वारी शीखांची, मुजोरी स्थानिकांची Special Report
Manikrao Kokate : आमदारकीचा दिलासा किंचित पण अधिकारांपासून वंचित Special Report
Nashik NCP BJP Alliance : नाशिकमधल्या रस्त्यावरचा 'राजकीय पिक्चर' पाहिला? Special Report
Thackeray Brother Yuti : उद्याचा मुहूर्त, साधणार की हुकणार?  युतीची घोषणा करणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Home Loan : घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, 'या' हाऊसिंग फायनान्स कंपनीनं व्याज दर घटवले; स्टेट बँकेनं देखील दिली मोठी अपडेट
घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, 'या' हाऊसिंग फायनान्स कंपनीनं व्याज दर घटवले, SBI कडूनही मोठी अपडेट
Election Rules Maharashtra : EVM वर आधी राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार, नंतर प्रादेशिक पक्ष अन् शेवटी अपक्ष; जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या नियमात मोठा बदल
EVM वर आधी राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार, नंतर प्रादेशिक पक्ष अन् शेवटी अपक्ष; जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या नियमात मोठा बदल
भाजपने तिकीट नाकारलं, घरही नसलेला जांभा अपक्ष लढला; मंत्री संजय राठोडांच्या खास माणसाला पाडला
भाजपने तिकीट नाकारलं, घरही नसलेला जांभा अपक्ष लढला; मंत्री संजय राठोडांच्या खास माणसाला पाडला
संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं
संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं
BMC Election : मनसे-ठाकरेंच्या शिवसेनेचं जमलं, मुंबई जिंकण्यासाठी ठाकरे बंधू सज्ज, जोरदार शक्तिप्रदर्शन करणार
मनसे-ठाकरेंच्या शिवसेनेचं जमलं, मुंबई जिंकण्यासाठी ठाकरे बंधू सज्ज, जोरदार शक्तिप्रदर्शन करणार
राज्यातील तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; ठाणेकन्या डॉ.कश्मीरा संखेंना नाशिकमध्ये खास जबाबदारी
राज्यातील तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; ठाणेकन्या डॉ.कश्मीरा संखेंना नाशिकमध्ये खास जबाबदारी
मनोज्वं मारुत्तुल्यवेगम... देवाभाऊ हनुमान भक्तीत लीन; मुख्यमंत्री अर्धा तास कथा ऐकण्यात मंत्रमुग्ध
मनोज्वं मारुत्तुल्यवेगम... देवाभाऊ हनुमान भक्तीत लीन; मुख्यमंत्री अर्धा तास कथा ऐकण्यात मंत्रमुग्ध
अहो आश्चर्यम... कंपनी कर्मचाऱ्यांना देतेय 1.50 कोटींचा फ्लॅट, योजनेचा लाभ कोणाला मिळणार? जाणून घ्या सविस्तर
कंपनी कर्मचाऱ्यांना देतेय 1.50 कोटींचा फ्लॅट, योजनेचा लाभ कोणाला मिळणार? जाणून घ्या सविस्तर
Embed widget