एक्स्प्लोर
Aniket Verma : वयाच्या तिसऱ्या वर्षी आईचं छत्र हरपलं, अनिकेत वर्माला काकांनी सांभाळलं, हैदराबादला हिरा कसा मिळाला?
Aniket Verma : सनरायजर्स हैदराबादला दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पराभव स्वीकारावा लागला.मात्र, 23 वर्षांचा युवा फलंदाज अनिकेत वर्माची कामगिरी सर्वांच्या लक्षात राहिली.
अनिकेत वर्मा
1/5

सनरायजर्स हैदराबादचा दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पराभव झाला असला तरी त्यांच्यासाठी एक दिलासादायक गोष्ट ठरली. ती म्हणजे अनिकेत वर्माची फलंदाजी होय. 23 वर्षांच्या या युवा फलंदाजानं एका बाजूला विकेट जात असताना 41 बॉलमध्ये 74 धावा केल्या.
2/5

अनिकेत वर्मानं 41 बॉलमध्ये 74 धावा केल्या. यामध्ये 5 चौकार आणि 6 षटकार मारले. यामुळं हैदराबादला सन्मानजनक धावसंख्या गाठता आली.
Published at : 30 Mar 2025 11:37 PM (IST)
आणखी पाहा























