एक्स्प्लोर

Horoscope Today 31 March 2025: आज स्वामी समर्थ प्रकट दिन 'या' 5 राशींसाठी खास! धनलाभाचे संकेत? 12 राशींचे आजचे राशीभविष्य वाचा..

Horoscope Today 31 March 2025: आज स्वामी समर्थ प्रकट दिन 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 31 March 2025: पंचांगानुसार, आज 31 मार्च 2025, म्हणजेच आजचा वार सोमवार. आज स्वामी समर्थ प्रकटदिनाचा खास दिवस आहे. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

मेष राशीच्या लोकांनो अंथरूण पाहून पाय पसरावेत साथीचे रोग किंवा संसर्गजन्य आजारांपासून सावधानता बाळगा 

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

वृषभ राशीच्या लोकांनो आज व्यवसायात स्पर्धेला तोंड द्यावे लागेल, परंतु तेथे थोडी दिशाभूल होण्याची शक्यता आहे 

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

मिथुन राशीच्या लोकांनो आज संधी मिळून सुद्धा संधीचे सोने करण्यासाठी लागणारी ग्रहाची साथ थोडी कमी मिळणार आहे.

कर्क रास (Cancer Horoscope Today)

कर्क राशीच्या लोकांनो आज राजकारणामध्ये पुढे येण्याची संधी मिळेल, धंद्यामध्ये भागीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल.

सिंह रास (Leo Horoscope Today)

सिंह राशीच्या लोकांनो आज राजकारणामध्ये पुढे येण्याची संधी मिळेल, धंद्यामध्ये भागीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल 

कन्या रास (Virgo Horoscope Today)

कन्या राशीच्या लोकांनो आज महिला स्वतःच्या मनाप्रमाणे इतरांना वागायला लावतील. कडक बोलण्यावर बंधन ठेवावे.

तूळ रास (Libra Horoscope Today)

तूळ राशीच्या लोकांनो आज तुमच्या कृतीमध्ये एक प्रकारची तडफ दिसेल, महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी दुसऱ्यावर सत्ता गाजवण्याचा मोह टाळू शकणार नाही 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

वृश्चिक राशीच्या लोकांनो आज जबाबदारीचा वसा हाती घेऊन ती पार पाडण्यासाठी सर्वस्व पणाला लावलं 

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

धनु राशीच्या लोकांनो आज तुमचा आत्मविश्वास इतरांना आश्चर्यचकित करेल, तुमच्या कामातील पारदर्शीपणा तुम्हाला फायदा कडे घेऊन जाणार आहे 

मकर रास (Capricorn Horoscope Today)

मकर राशीच्या लोकांनो आज शारीरिक त्रास होण्याची शक्यता, स्थावर इस्टेट संबंधी कोणतेही निर्णय घेऊ नयेत.

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीच्या लोकांनो आज कोणतीही गुंतवणूक करताना तज्ञांचा सल्ला घ्यावा लागेल, महिलांनी तडजोडीचे धोरण स्वीकारावे 

मीन रास (Pisces Horoscope Today)

मीन राशीच्या लोकांनो आज कोणत्याही निर्णय घाईने घेऊ नयेत, प्रसिद्धीच्या मागे न लागता आपले काम चोख ठेवण्याकडे कल ठेवावा

डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)

संपर्क - 9823322117    

हेही वाचा>>

Swami Samarth Prakat Din 2025 Wishes: 'भिऊ नकोस, स्वामी तुझ्या पाठीशी आहे!' स्वामी प्रकटदिनाच्या प्रियजनांना पाठवा शुभेच्छा, स्वामींची राहील सदैव कृपा!

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
Raj Thackeray: इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
Embed widget