एक्स्प्लोर
Advertisement
पुणे : पिंपरीत गँगवॉर, रावण सेनेचा काळभोर टोळीप्रमुखावर गोळीबार
रावण सेनेचा प्रमुख अनिकेत जाधव याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी काळभोर टोळीचा प्रमुख सोन्या काळभोर याच्यावर गोळीबार झाला. मात्र त्याने गोळी चुकवल्याने दोन साथीदारांना गोळी लागली. निगडीमधील साईनाथनगर येथे काल रात्री घटना घडली.
काळभोर टोळीतील अमित फार्निस आणि जीवन सातपुते हे दोघे जखमी झाले.
20 नोव्हेंबर रोजी रावण टोळीचा प्रमुख अनिकेत जाधवची आकुर्डीत हत्या झाली होती. अनिकेतवर तलवारीने वार करत, दगडाने डोकं ठेचण्यात आले होते.
पूर्ववैमनस्यातून अनिकेतची हत्या झाल्याचा अंदाज त्यावेळी वर्तवण्यात आला होता. मात्र आता काळभोर टोळीच्या प्रमुखावर हल्ला केल्याने हा गँगवॉर असल्याचे दिसून येते आहे. त्यामुळे आगामी काळात हे प्रकार रोखण्याठी आणि या टोळ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी निगडी पोलीस काय पावलं उचलतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
महाराष्ट्र
Zero Hour : आंबेडकरावंरुन भाजप वि. काँग्रेस, अमित शाहांचा राजीनामा का मागितला?
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 8PM TOP Headlines 8PM 18 December 2024
Mumbai Boat Accident Report : मुंबई बोट अपघातानंतर काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं हळूहळू सगळं सांगितलं
Mumbai Speed Boat : रेस्क्यू ऑपरेशन संपलं, तीन बेपत्ता प्रवाशांचा युद्धपातळीवर शोध सुरु
Mumbai Boat Accident : ...जेव्हा डोळयासमोर मृत्यू उभा राहतो! मुंबई बोट अपघाताची संपूर्ण कहाणी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement