Dhananjay Deshmukh PC : पोलीस यंत्रणेनं चुका केल्यानेच खून झाला, सर्व आरोपी हे पोलिसांचे मित्रच
Dhananjay Deshmukh PC : पोलीस यंत्रणेनं चुका केल्यानेच खून झाला, सर्व आरोपी हे पोलिसांचे मित्रच
आपला मुख्य जो विषय पहिल्यापासूनचा, पहिल्या आठ दिवसातल्या तपासाचा, त्या संदर्भात अण्णा सोबत आम्ही चर्चा केली. चर्चा यासाठी केली की त्यांनी जशात तसं जे प्रशासन आहे, जे मुख्यमंत्री साहेब आहेत आणि सगळी सिस्टीम आहे, एसपी साहेब असतील त्याच्यात यांना त्यांनी सगळं आम्ही जे दिलेल आहे, जो पेपर दिलाय गावकऱ्यांनी तो जशाला तसा अणणानी त्याचा आज पाठपुरावा करून सोमवारपर्यंत ज्या काही रिक्वायरमेंट आहेत त्या रिक्वायरमेंट पूर्ण कराव्यात असं गाव. आणि हे फक्त आरोपी हे आमच्या कुटुंबासाठी, आपल्या समाजासाठी किंवा ह्या गोरगरीब लोकांसोबत ज्याच्यासोबत अन्याय केले, त्याच्यासाठी हे आरोपी आहे. हे पोलिसांचे मित्र होते, यांचे सगळे सीसीटीव्ही फुटेज चेक केले तर हे आरोपी पोलिसांसोबत सर्रास वावर होता यांचा, हे गाडीवर फिरायचे, ऑफिसमध्ये बसायचे, यांचा चहा नाष्ट व्हायचं, जेवण व्हायचं, म्हणायचा भाग एकच आहे की यांच्यावर कुठलीच कारवाई केली नाही, ज्या कृष्ण आंधळेला या पोलीस स्टेशननी सांभाळ. त्यांनी 12 तारखेला केली खून झाल्यावर मग खुनाच्या अगोदर जर केली असती तर कायदा काय ह्यांना कळला असता आणि हा खून झाला नसता. म्हणजे खऱ्या अर्थान आरोपी हे आहेत. समाजातून जनतेतून आलेत ते नष्ट झाले असते तर त्याची जिम्मेदारी कोण घेणार होतं हे घेणार होते का आणि अजूनही जे काही पुरावे नष्ट होणार आहेत त्याची जिम्मेदारी पूर्ण डीवायसपी साहेब आणि पोलीस स्टेशन पूर्वीच होतं त्यांची असणार आहे हे आम्ही खात्रीने सांगतो तुम्ही समाधान आले होते त्यांनी तुमच्याशी चर्चा केली आज स्वतः ते तुमच्याशी चर्चा करतात सगळ्या कारवा हो. करण्याची किंवा त्याच्यावर आमच्या मिटिंग घ्यायची आमची गरजच नाही, आम्हाला फक्त न्याय भेटला पाहिजे, न्यायाच्या भूमिकेत ते आहेत पहिल्या दिवसापासून आणि सगळेच आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, मनोज दादा आहेत, मनोज दादा येत नव्हते तर आपला हे आज बसलेलो आपण बसू सुद्धा शकलो नसतो कारण काय केल नसत आम्ही काही करू शकलो नसतो, गावकरी किती मोठं आंदोलन केलं तरी काही करू शकले नसते, म्हणून ह्याच्यामध्ये सगळे जे लोक आहेत समाजातले त्यांची सगळ्याची महत्त्वाची भूमिका आहे आणि त्या भूमिकेतूनच आपण पुढे जात ्याच्यात एकच झाल पाहिजे आरोपीला फाशी झाली पाहिजे आणि हे सगळे. आरोपी, ही सगळी टोळी, जाळमुळ हे सगळं उकडून टाकल पाहिजे, ती जिम्मेदारी प्रशासनाची, प्रशासनाचा एक भाग आहेत अण्णा आणि अण्णानी ते पाऊल उचलले आणि आम्ही त्यांना आज पण विनंती केली यांना कस कठोर शासन होईल, यांना कशी कठोर कारवाई होईल, ते तुम्ही तुमच्या पद्धतीने करा, आम्हाला आमची तुमच्याकडे हीच मागणी आहे
महत्त्वाच्या बातम्या

















