एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Pandharpur येथील गर्दी व्यवस्थापनासाठी काशी विश्वेश्वर देवस्थानाकडून प्रेरणा,अधिकाऱ्यांशी केली चर्चा
पंढरपूर.... सदैव भक्तांची गर्दी असणारं महाराष्ट्रातलं प्रसिद्ध देवस्थान....आणि आता पंढरपुरातील गर्दी व्यवस्थापनासाठी उत्तर प्रदेशातल्या काशी विश्वेश्वर देवस्थानाकडून प्रेरणा घेतली जातेय.. सोलापूरचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्या नेतृत्वाखालील अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळानं काशी विश्वेश्वर देवस्थानाला भेट दिली.. तसंच तिथल्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून गर्दी व्यवस्थापनाबाबत सविस्तर चर्चा केली.. लवकरच काशी विश्वेश्वराच्या धर्तीवर पंढरपुरात देखील गर्दी व्यवस्थापनासाठी यंत्रणा कार्यन्वित होणार असल्याचं कळतंय.
सोलापूर
![Vidya Lolge:Sambhaji Bhide गुरुजींनी महिलांबद्दल वादग्रस्त बोलू नये,अन्यथा आम्ही त्यांच्या मिशा कापू](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/01/68761ffd8936ae11003d4ee281b71ab2171984138953690_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Vidya Lolge:Sambhaji Bhide गुरुजींनी महिलांबद्दल वादग्रस्त बोलू नये,अन्यथा आम्ही त्यांच्या मिशा कापू
![Solapur : लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीसाठी सोलापुरात सेतू केंद्रावर महिलांची गर्दी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/01/54ed7a857b0fc14768a686cba3c9ae41171983999531390_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Solapur : लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीसाठी सोलापुरात सेतू केंद्रावर महिलांची गर्दी
![Solapur : स्मशानभूमीत दफन केलेल्या बाळाचा मृतदेह गायब, नातेवाईक पोलिसांत, स्मशानभूमीत तपास सुरू](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/16/cba30f0e1c351089ac5f620d6bfdaa2a1718518872821718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Solapur : स्मशानभूमीत दफन केलेल्या बाळाचा मृतदेह गायब, नातेवाईक पोलिसांत, स्मशानभूमीत तपास सुरू
![Solapur:मध्यरात्री दुचाकीवरुन ओढा ओलांडण्याचा प्रयत्न,कासेगावमध्ये ओढ्याच्या पाण्यात 3 जण गेले वाहून](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/12/c33f9b30decd3e9ce043ab53c09df146171818953769890_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Solapur:मध्यरात्री दुचाकीवरुन ओढा ओलांडण्याचा प्रयत्न,कासेगावमध्ये ओढ्याच्या पाण्यात 3 जण गेले वाहून
![Solapur Monsoon : सोलापुरात तुफान पाऊस, फळ पिकांचं मोठं नुकसान](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/11/5bf2a106955a3d91d51c9c19ac7f5d62171810883633490_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Solapur Monsoon : सोलापुरात तुफान पाऊस, फळ पिकांचं मोठं नुकसान
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बॉलीवूड
ट्रेडिंग न्यूज
ठाणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion