एक्स्प्लोर
Solapur Accident : सोलापूर-हैद्राबाद महामार्गावर बल्कर अन् दुचाकीचा भीषण अपघात, कामगार नेत्यासह तिघांचा मृत्यू
Solapur Accident : सोलापुरात हैद्राबाद महामार्गावर बल्कर अन् दुचाकीचा भीषण अपघात, कामगार नेत्यासह तिघांचा मृत्यू

Photo Credit - abp majha reporter
1/9

सोलापूराहून हैद्राबादकडे जाणाऱ्या बल्कर वाहनाने रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीना धडक दिलीये.
2/9

दुचाकीस्वरांना धडक दिल्यानंतर दुभाजक ओलांडून बल्कर विरुद्ध दिशेला असलेल्या गॅरेजवर आदळली.
3/9

या अपघातात तिघांचा दुर्दैवी अंत झालाय, तर चौघे गंभीररित्या जखमी झाले आहेत.
4/9

प्राथमिक माहितीनुसार गंभीर जखमी असलेल्या चौघाना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयकडे रवाना करण्यात आलंय.
5/9

बल्कर गॅरेजवर आदळल्याने आत कोणी अडकलंय का याचा तपास सध्या पोलीस करतायत.
6/9

घटनास्थळी पोलीस, राष्ट्रीय महामार्गचे बचाव पथक आणि सामाजिक कायकर्ते बल्कर हटवण्यासाठी प्रयत्न करतायत.
7/9

विवेकानंद लिंगराज, आसिफ बागवान, तोहीद कुरेशी असं अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
8/9

मयत विवेकानंद उर्फ विवेक लिंगराज हे सोलापूर जिल्हा परिषद कामगार संघटनेचे नेते होते.
9/9

त्यांच्या मृत्यूची बातमी कळतच सोलापूर शासकीय रुग्णालयात मोठी गर्दी झालीय.
Published at : 15 Feb 2025 11:38 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
भारत
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion