Solapur : सोलापुरात मतदारांना पैसे वाटणाऱ्या व्यक्तींना शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी पकडलं
सोलापुरात मतदारांना पैसे वाटणाऱ्या व्यक्तींना शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी पकडलं, पैसे वाटणारे सोलापूर उत्तरचे भाजप उमेदवार विजयकुमार देशमुखांचे बंधू असल्याचा शरद पवार गटाचा आरोप.
मतदारांना पैसे वाटणाऱ्या व्यक्तींना सोलापुरात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी पकडले
सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदार संघातील विडी घरकुल परिसरात रात्री उशिरा घडला प्रकार
पैसे वाटप करणारे व्यक्ती हे सोलापूर उत्तरचे भाजप उमेदवार विजयकुमार देशमुख यांचे बंधू असल्याचा शरद पवार गटाचा आरोप
मात्र विजयकुमार देशमुख यांच्या बंधुवर कोणतीही कारवाई न करता कार्यकर्त्यावर पोलीस कारवाई करतं असल्याचा ही शरद पवार गटाचा आरोप
या संदर्भात पोलीस आयुक्त आणि निवडणूक आयोगाला तक्रार देणार असल्याची शरद पवार गटाचे माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांची माहिती
महत्त्वाच्या बातम्या























