एक्स्प्लोर

Solapur Airport : PM मोदींच्या हस्ते झालेल्या विमानतळाच्या उद्घाटनाला महायुतीच्या आमदारांची दांडी

सोलापूर : आज सोलापूर विमानतळाचे (Solapur Airport) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) हस्ते ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. मात्र, या कार्यक्रमाला जिल्ह्यातील बहुतांश आमदार आणि खासदारांनी दांडी मारल्याचं दिसून आले. जिल्ह्यात एकूण 11 विधानसभा आमदार, 1 विधानपरिषद सदस्य, दोन खासदार आहेत. प्रणिती शिंदे, धैर्यशील मोहिते पाटील या दोन महाविकास आघाडीच्या खासदारांसह महायुतीच्या बहुतांश आमदारांनी उद्घाटनाच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. सोलापूर विमानतळाचे उदघाट्न कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने असले तरी प्रशासनाने सोलापूर विमानतळावर या कार्यक्रमाचे थेट प्रेक्षपण आयोजित केले होते. 

कार्यक्रमाचे निमंत्रण जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदारांना देखील देण्यात आले होते. या कार्यक्रमाला भाजप आमदार सुभाष देशमुख आणि माजी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य वगळता एक ही आमदार, खासदार गैरहजर होते. तर आपण सर्व लोकप्रतिनिधींना निमंत्रण दिले होते, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे. तर आपल्याला निमंत्रण होते त्यामुळेच आपण आलोय, इतरांबद्दल कल्पना नाही, अशी प्रतिक्रिया माजी खासदार डॉ. जायसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी दिली आहे. या कार्यक्रमाला दांडी मारलेल्या आमदार खासदारांनी कारणं दिली आहेत

Solapur व्हिडीओ

Solapur Airport : PM मोदींच्या हस्ते झालेल्या विमानतळाच्या उद्घाटनाला महायुतीच्या आमदारांची दांडी
Solapur Airport : PM मोदींच्या हस्ते झालेल्या विमानतळाच्या उद्घाटनाला महायुतीच्या आमदारांची दांडी

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: राखीव मोहोळ मतदारसंघात कुणाचं पारडं जड?; विधानसभेला कोण उधळणार गुलाल

Nana Patole : शिंदे आणि फडणवीस मोठा विषय नाही, महायुतीकडे चेहरा आहे का? केवळ खोक्यांचा चेहरा; नाना पटोलेंचा कडाडून हल्लाबोल
शिंदे आणि फडणवीस मोठा विषय नाही, महायुतीकडे चेहरा आहे का? केवळ खोक्यांचा चेहरा; नाना पटोलेंचा कडाडून हल्लाबोल
धक्कादायक! बँकेच्या लॉकरमधून 25 तोळं सोनं गायब; महिलेला रडू कोसळले, पोलिसांत धाव

Akshy shinde funeral: स्थानिकांच्या विरोधात 6 दिवसांनंतर अक्षय शिंंदेचा दफनविधी, कडक पोलिस बंदोबस्तात अंत्यविधी
स्थानिकांच्या विरोधात 6 दिवसांनंतर अक्षय शिंंदेचा दफनविधी, कडक पोलिस बंदोबस्तात अंत्यविधी
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

TOP 25 : आत्तापर्यंतच्या 25 बातम्या एका क्लिकवर : टॉप 25 : 29 Sep 2024 ABP MajhaSharad Pawar on Maharashtra Vidhan Sabha : 15-20 नोव्हेंबरला मतदानाची शक्यता, पवारांचा अंदाजABP Majha Headlines : 07 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सAkshay Shinde : उल्हासनगरच्या स्मशानभूमीत पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात अक्षय शिंदेचा मृतदेह दफन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: राखीव मोहोळ मतदारसंघात कुणाचं पारडं जड?; विधानसभेला कोण उधळणार गुलाल
विधानसभेची खडाजंगी: राखीव मोहोळ मतदारसंघात कुणाचं पारडं जड?; विधानसभेला कोण उधळणार गुलाल
Nana Patole : शिंदे आणि फडणवीस मोठा विषय नाही, महायुतीकडे चेहरा आहे का? केवळ खोक्यांचा चेहरा; नाना पटोलेंचा कडाडून हल्लाबोल
शिंदे आणि फडणवीस मोठा विषय नाही, महायुतीकडे चेहरा आहे का? केवळ खोक्यांचा चेहरा; नाना पटोलेंचा कडाडून हल्लाबोल
धक्कादायक! बँकेच्या लॉकरमधून 25 तोळं सोनं गायब; महिलेला रडू कोसळले, पोलिसांत धाव
धक्कादायक! बँकेच्या लॉकरमधून 25 तोळं सोनं गायब; महिलेला रडू कोसळले, पोलिसांत धाव
Akshy shinde funeral: स्थानिकांच्या विरोधात 6 दिवसांनंतर अक्षय शिंंदेचा दफनविधी, कडक पोलिस बंदोबस्तात अंत्यविधी
स्थानिकांच्या विरोधात 6 दिवसांनंतर अक्षय शिंंदेचा दफनविधी, कडक पोलिस बंदोबस्तात अंत्यविधी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 सप्टेंबर 2024 | रविवार

Video : नाही, नाही म्हणत 10 आयपीएल खेळतो, शाहरुखचा MS धोनीला टोला; स्वत:लाही चिमटा

चंद्रपुरातील शाळा अदानींकडे, शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं फायदा कुणाचा; संजय राऊतांवरही टीका

Tractor Ran over Children : घराबाहेर खेळणाऱ्या तीन चिमुरड्या चुलत भावांवर ट्रॅक्टर घातला, एक ठार, दोन जखमी; 4 दिवसांपूर्वीच चिरडण्याची धमकी
घराबाहेर खेळणाऱ्या तीन चिमुरड्या चुलत भावांवर ट्रॅक्टर घातला, एक ठार, दोन जखमी; 4 दिवसांपूर्वीच चिरडण्याची धमकी
Embed widget