एक्स्प्लोर
Advertisement
Mumbai Best Buses : महाशिवरात्रीनिमित्त बेस्टची विषेश बससेवा
यंदा राज्यात निर्बंधमुक्त महाशिवरात्री साजरी करण्यात येणार आहे... त्यानिमित्त सध्या जोरदार तयारी सुरु आहे...महाशिवरात्रीसाठी मुंबईतील महत्वाच्या मंदिरांमध्ये भक्तांना दर्शनासाठी जाता यावं.. यासाठी बेस्ट प्रशासनाने विशेष बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे.... संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील कान्हेरी लेणी आणि दक्षिण मुंबईतील बाबुलनाथ मंदिरात जाण्यासाठी विविध ठिकाणाहून जादा बसेस सोडण्यात येणार आहेत... संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रवेशद्वार ते कान्हेरी लेणी या मार्गावर सकाळी साडेदहा ते संध्याकाळी साडेसात दरम्यान बसेस चालवण्यात येणार आहेत... तर बाबुलनाथ मंदिरात जाण्यासाठी सकाळी सात ते संध्याकाळी सात दरम्यान बससेवा चालवण्यात येणार आहेत...
मुंबई
SanjayDina Patil vs Mihir Kotecha:मराठी-गुजराती मतदान कुणाच्या बाजूने?Northeast Mumbaiत कुणाची बाजी?
Shivaji Park MNS Sabha : शिवाजी पार्कचं मैदान मनसेने मारलं, राज ठाकरे आणि मोदींची संयुक्त सभा
मेरा बाप गद्दार है! श्रीकांत शिंदेंनी कपाळावर लिहिलंय, प्रियंका चतुर्वेंदीची टीका
CM Eknath Shinde Speech Mumbai : काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ; मुंबईत एकनाथ शिंदेंची घोषणाबाजी
Mihir Kotecha Mumbai Speech : उत्तर पूर्व मतदारसंघात विजय आपलाच, शिंदेंसमोर मिहिर कोटेचांचं भाषण
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement