एक्स्प्लोर

Shah Rukh Khan at Ambani Wedding : सचिनला प्लईंग किस,बिग बींना वाकून नमस्कार,शाहरुखच अनोखा अंदाज

मुंबई : भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन मुकेश अंबानी यांला धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा आज मुंबईत शुभ आशीर्वाद सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विशेष उपस्थिती पाहायला मिळाली. पंतप्रधान मोदी यांनी अनंत-राधिका या नवदाम्पत्याला आशीर्वाद देण्यासाठी मुंबईतील कार्यक्रमाला हजेरी लावली.

अनंत-राधिका नवदाम्पत्याला पंतप्रधान मोदींचा आशीर्वाद

पंतप्रधान मोदी यांनी नवीन जोडप्याला आशीर्वाद देतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. अनंत आणि राधिकाच्या आशीर्वाद समारंभाला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये पोहोचले. या कार्यक्रमाला पोहोचलेल्या पंतप्रधानांचं अंबानी कुटुंबाने भव्य स्वागत केलं. 

अनंत-राधिकाचा 'शुभ आशीर्वाद' सोहळा

अनंत-राधिकाच्या 'शुभ आशीर्वाद' सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हेही या कार्यक्रमाला उपस्थित होते. यासोबतच बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन, शाहिद कपूर आणि माधुरी दीक्षित यांच्यासह देश-विदेशातील सेलिब्रिटींनी कार्यक्रमाला हजेरी लावली. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचीही उपस्थिती पाहायला मिळाली. अमेरिकन रिॲलिटी टीव्ही पर्सनॅलिटी किम कार्दशियन आणि तिची बहीण क्लो कार्दशियन यांनीही या सोहळ्याला हजेरी लावली.

 

मुंबई व्हिडीओ

Zeeshan Siddique : क्रॉस व्होटिंगबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट, Chennithala यांचं नाव घेत म्हणाले...
Zeeshan Siddique : क्रॉस व्होटिंगबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट, Chennithala यांचं नाव घेत म्हणाले...

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सर्वोच्च न्यायालयानं तटस्थ रहावं, कोलकात्याच्या घटनेची दखल घेता, मग बदलापूरची का नाही? : संजय राऊत
सर्वोच्च न्यायालयानं तटस्थ रहावं, कोलकात्याच्या घटनेची दखल घेता, मग बदलापूरची का नाही? : संजय राऊत
Bharat Bandh: आज भारत बंद; सर्वोच्च न्यायालयाचा आरक्षणबाबतचा निर्णय रद्द करण्याची मागणी, काय सुरू, काय बंद?
आज भारत बंद; सर्वोच्च न्यायालयाचा आरक्षणबाबतचा निर्णय रद्द करण्याची मागणी, काय सुरू, काय बंद?
Pune Gas Cyclinder Blast: पिंपरी चिंचवडमध्ये गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट, बौद्ध नगरच्या घरातील 5 जण होरपळले, ससूनमध्ये भरती
पिंपरी चिंचवडमध्ये गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट, बौद्ध नगरच्या घरातील 5 जण होरपळले, ससूनमध्ये भरती
Deepika Padukone : 'मॉम टू बी' दीपिकाची फॅमिलीसोबत डिनर डेट, सोबत दिसला पॅरिस  ऑलिम्पिक गाजवणारा खेळाडू; पाहा फोटो
'मॉम टू बी' दीपिकाची फॅमिलीसोबत डिनर डेट, सोबत दिसला पॅरिस ऑलिम्पिक गाजवणारा खेळाडू; पाहा फोटो
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Asha Buchake Ajit Pawar :रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच अजितदादांवर डागली तोफ,आशा बुचके पुन्हा आक्रमकBhaskar Jadhav on Badlpur : फडणवीसांचा गृह खात्यावर वचक नाही, बदलापूर घटनेला सरकारच जबाबदारPrakash Ambedkar: Sharad Pawar हेच Manoj Jarange यांच्या पाठीशी;प्रकाश आंबेडकरांचा मोठा आरोपVicky Kaushal Siddhivinayak : नव्या चित्रपटाच्या यशासाठी विकी कौशलचं सिद्धिविनायकाकडे साकडं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सर्वोच्च न्यायालयानं तटस्थ रहावं, कोलकात्याच्या घटनेची दखल घेता, मग बदलापूरची का नाही? : संजय राऊत
सर्वोच्च न्यायालयानं तटस्थ रहावं, कोलकात्याच्या घटनेची दखल घेता, मग बदलापूरची का नाही? : संजय राऊत
Bharat Bandh: आज भारत बंद; सर्वोच्च न्यायालयाचा आरक्षणबाबतचा निर्णय रद्द करण्याची मागणी, काय सुरू, काय बंद?
आज भारत बंद; सर्वोच्च न्यायालयाचा आरक्षणबाबतचा निर्णय रद्द करण्याची मागणी, काय सुरू, काय बंद?
Pune Gas Cyclinder Blast: पिंपरी चिंचवडमध्ये गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट, बौद्ध नगरच्या घरातील 5 जण होरपळले, ससूनमध्ये भरती
पिंपरी चिंचवडमध्ये गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट, बौद्ध नगरच्या घरातील 5 जण होरपळले, ससूनमध्ये भरती
Deepika Padukone : 'मॉम टू बी' दीपिकाची फॅमिलीसोबत डिनर डेट, सोबत दिसला पॅरिस  ऑलिम्पिक गाजवणारा खेळाडू; पाहा फोटो
'मॉम टू बी' दीपिकाची फॅमिलीसोबत डिनर डेट, सोबत दिसला पॅरिस ऑलिम्पिक गाजवणारा खेळाडू; पाहा फोटो
मोठी बातमी: मंगलदास बांदल यांच्या घरावर ईडीचा छापा, कोट्यवधींचं घबाड सापडलं, 16 तास संपत्तीची मोजदाद
मोठी बातमी: मंगलदास बांदल यांच्या घरावर ईडीचा छापा, कोट्यवधींचं घबाड सापडलं, 16 तास संपत्तीची मोजदाद
Nashik Crime : नराधमाच्या क्रूर कृत्याचा आणखी एक बळी; नाशकात साडेचार वर्षांच्या मुलीचं अपहरण करून अत्याचार, नेमकं काय घडलंय?
नराधमाच्या क्रूर कृत्याचा आणखी एक बळी; नाशकात साडेचार वर्षांच्या मुलीचं अपहरण करून अत्याचार, नेमकं काय घडलंय?
Jahnavi Insult Paddy Kamble Bigg Boss Marathi Season 5 : जान्हवीकडून पॅडी कांबळेंवर लाजिरवाणं भाष्य; नेटकऱ्यांनी झोडपलं, 'बिग बॉस'ने आता...
जान्हवीकडून पॅडी कांबळेंवर लाजिरवाणं भाष्य; नेटकऱ्यांनी झोडपलं, 'बिग बॉस'ने आता...
Chhatrapati Sambhajinagar Crime: आधी मुलीला त्रास देऊन आत्महत्या करायला भाग पाडलं, आता आरोपी तिच्या कुटुंबीयांना म्हणतात, 'आज जेल, कल बेल, फिर वही पुराना खेल'
मस्तवालपणाचा कळस! आरोपींची मुलीच्या कुटुंबीयांना धमकी, म्हणाले, 'आज जेल, कल बेल, फिर वही पुराना खेल'
Embed widget