एक्स्प्लोर

दुधना नदीतील कारवाईदरम्यान महिला तहसीलदारांवर वाळूमाफियांचा हल्ला; 7 जणांवर गुन्हा दाखल

दुधना नदी पात्रात वाळू माफियांनी तहसीलदारावर हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. येथील दुधना नदीपात्रात वाळू माफियावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या तहसीलदारांवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला.

जालना : वाळू माफियांचा हैदोस किंवा वाळू माफियांकडून सातत्याने वाळू उपसा करताना गुंडगिरी व दहशत माजवली जाते. अनेकदा महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांवर देखील वाळू माफियांकडून हल्ला, मारहाण करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. वाळू हा विषय पोलीस खात्यापेक्षा महसूल खात्याच्या अधिपत्याखाली येतो. त्यामुळे, वाळू माफियांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल अधिकाऱ्यांना बहुतांशवेळा जीव मुठीत धरुन कारवाई करावी लागते. नुकतेच, जालना (Jalna) जिल्ह्यातील परतूरच्या महिला तहसीलदारावर वाळूमाफियांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रतिभा गोरे असं महिला तहसीलदाराचं (Tehsildar) नाव असून त्यांच्या फिर्यादीवरुन वाळू माफियांविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

दुधना नदी पात्रात वाळू माफियांनी तहसीलदारावर हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. येथील दुधना नदीपात्रात वाळू माफियावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या तहसीलदारांवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. याप्रकरणी, परतुर पोलीस ठाण्यात 7 आरोपी विरोधात गुन्हा दाखल झाला असून आरोपी अद्याप फरार आहेत. स्वतः तहसीलदार प्रतिभा गोरे यांनी परतुर पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. 

जालन्यातील परतूर येथे वाळूमाफीयाने महिला तहसीलदारवर हल्ला केला आहे. परतूर येथील दुधना नदी पात्रात अवैध वाळूचं उत्खनन करणाऱ्यावर मध्यरात्री एक ते दीड वाजताच्या सुमारास कारवाईसाठी गेलेल्या महिला तहसीलदारावर हा हल्ला करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रतिभा गोरे असं या तहसीलदाराचं नाव असून या घटनेचे व्हिडिओ समोर आले आहेत. याप्रकरणी, आता परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अखिल बिल्डर, इलियास कुरेशी,अमजत कुरेशी, इरफान शेख, जुनेद व इतर 2 आरोपींविरुद्ध परतुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, आरोपी फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. स्वतः परतूरच्या तहसीलदार प्रतिभा गोरे यांनी परतुर पोलीस ठाण्यात फिर्याद देऊन तक्रार दाखल केली, त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, तहसीलदारांवर झालेल्या वाळू माफियांच्या हल्ल्याप्रकरणी आमदार बबनराव लोणीकर यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला आहे.

हेही वाचा 

गाड्या सांभाळा... उन्हाच्या तीव्रतेनं लागली आग, रेल्वे स्टेशनजवळील दुचाकी जळून खाक

महत्त्वाच्या बातम्या

Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Bajrang Sonawane : माझ्या मुलाचा हात असेल तर स्वतः पोलीस ठाण्यात घेऊन येतो; खा. बजरंग सोनवणेंची भूमिका, पोलीस महासंचालकांच्या निर्णयावर शंका
माझ्या मुलाचा हात असेल तर स्वतः पोलीस ठाण्यात घेऊन येतो; खा. बजरंग सोनवणेंची भूमिका, पोलीस महासंचालकांच्या निर्णयावर शंका
Kalyan Crime News: गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
Actress Antara Banerjee Attacking RPF Officer: स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ
स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget