एक्स्प्लोर
Aadhaar Card : आधार PVC कार्ड कसं काढायचं? किती रुपये द्यावे लागतात ? कसा अर्ज करायचा? जाणून घ्या
Aadhaar PVC Card : आधार कार्ड धारक यूआयडीएआयच्या वेबसाईटला भेट देऊन आधार पीव्हीसी कार्ड साठी ऑर्डर करु शकतात.
आधार पीव्हीसी कार्ड कसं काढायचं?
1/5

यूनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाकडून विविध स्वरुपात आधार कार्ड जारी केलं जातं. यामध्ये आधार लेटर, आधार पीव्हीसी कार्ड, ई आधार आणि एम आधारचा समावेश आहे. आधार कार्डचे सर्व प्रकार वैध मानले जातात.
2/5

आधार कार्ड यापैकी कोणत्याही एका स्वरुपातील आधार कार्ड सोबत ठेवू शकतात. आधार पीव्हीसी कार्ड ही सशुल्क सेवा आहे. यूआयडीएआयच्या वेबसाईटवरुन आधार पीव्हीसी कार्ड मागवता येते. यूआयडीएआयनं आधार पीव्हीसी कार्ड सेवा सुरु केली आहे. नाममात्र शुल्क भरुन आधार पीव्हीसी कार्ड मागवता येतं.
Published at : 13 Mar 2025 12:16 PM (IST)
आणखी पाहा























