एक्स्प्लोर

Dada Khindkar Surrender: धनंजय देशमुखांचे साडू दादासाहेब खिंडकर पोलिस अधीक्षक कार्यालयात शरण; तरूणाला अमानुषपणे मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Beed Crime News: तरुणाला अमानुष मारहाण केल्याच्या प्रकरणात दादासाहेब खिंडकर विरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

बीड: बीडमध्ये सध्या समोर येत असलेल्या घटना, मारहाणीचे व्हिडिओ यामुळे राजकीय वातावरण तापल्याचं दिसून येत आहे. गेल्या काही माहिन्यांपुर्वी बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणापासून बीड सातत्यान चर्चेत आहे, अशातच बीडमधील राजकीय नेत्यांच्या निकटवर्तींयाचे व्हायरल होत असलेले व्हिडिओ, ऑडीओ क्लीप यामुळे बीडमध्ये नेमकं काय सुरू आहे, बीडचं बिहार होतं आहे का असा सवाल निर्माण झाला आहे, अशातच धनंजय मुंडे यांना देखील यामुळे आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर आता आणखी एक व्हिडिओ समोर आला होता, त्यामध्ये धनंजय देशमुख यांचे साडू यांचा देखील एक व्हिडिओ समोर आला होता, त्याबाबत त्याच्यावर  पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता, त्यानंतर आज दादासाहेब खिंडकर पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलिसांना शरण आला असल्याची माहिती समोर आली आहे. दादा खिंडकर याला पिंपळनेर पोलिसांनी ताब्यात घेतले. बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात शरण आल्यानंतर अटक दाखवून पिंपळनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

तरुणाला अमानुष मारहाण केल्याच्या प्रकरणात दादासाहेब खिंडकर विरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कलम 307, अपहरण, कट रचणे यासह इतर कलमांचा समावेश करण्यात आला आहे. तरुणाला मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आरोपीमध्ये दादासाहेब खिंडकर सह इतरांचा समावेश आहे. दादासाहेब खिंडकर हे मृत सरपंच संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख यांचे साडू आहेत. तरुणाला अमानुष मारहाण केल्याच्या प्रकरणात धनंजय देशमुख यांचे साडू दादासाहेब खिंडकर यांच्यावर पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर खिंडकर पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलिसांना शरण आला आहे.

एका तरुणाला अमानुष मारहाण करणारा दादा खिंडकर हा दुसरा तिसरा कुणी नसून तो धनंजय देशमुखांचा साडू आहे. धनंजय देशमुखांच्या प्रत्येक आंदोलनात दादा खिंडकर सक्रिय होता. एकीकडे न्यायासाठी रस्त्यावर आणि दुसरीकडे एका तरुणाला अमानुष मारहाण करणं कितपत योग्य आहे असा सवाल दादा खिंडकरमुळे उपस्थित झाला होता. धनंजय देशमुखांचा साडू, दादा खिंडकर, ज्याने एका व्यक्तीला अमानुष मारहाण केल्याचा व्हिडीओ  सोशल मिडियावर वायरल होतोय, 13 जानेवारी रोजी जेव्हा धनंजय देशमुखांनी मस्साजोगमध्ये टाकीवर चढून आंदोलन केलं होतं, त्यावेळीही दादा खिंडकर त्यांच्यासोबत टाकीवर चढून आंदोलन करत होता. दादा खिंडकर बीडमधील बाभुळवाडी गावचे सरपंच आहेत. धनंजय देशमुखांच्या सरपंच साडूकडून एका युवकाला अमानुष मारहाण केल्याची घटना समोर आल्यावर खळबळ उडाली, दादा खिंडकरच्या टोळीकडून युवकाला पाईप, काठ्या आणि बेल्टने मारहाण करण्यात आली होती.

नेमकं काय प्रकरण?

संबंधित व्हायरल व्हिडीओमध्ये मारहाण झालेला मुलगा ओंकार सातपुते असून तो बाभुळवाडी गावातील आहे. मारहाण करणारा प्रमुख व्यक्ती हा बेडूकवाडी गावचा सरपंच दादा खिंडकर आहे. दादा खिंडकरसह मारहाण करणार दुसरा व्यक्ती नाना म्हणून आवाज देत आहेत तो पोलीस कर्मचारी आहे. सदर पीडित ओंकारने दादा खिंडकर गँग विरुद्ध पोलिसात तक्रार दिली, म्हणून इतकी अमानुष मारहाण केली. सदर मुलाला सात जणांनी मिळून अपहरण करून खिंडकर याच्या शेतात नेऊन मारहाण केलेली आहे. सदर घटना ही साधारण दोन ते तीन महिने आधीची आहे. दादा खिंडकर याच्यावर याआधी बिड आणि पिंपळनेर पोलिसात 307, 395, 353 यांसारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. फिर्यादीवर मारहाण करून दमदाटी करून गुन्हे मागे घ्यायला लावल्याचेही काही प्रकार याने घडवले आहेत.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

पतीला न्याय मिळेपर्यंत निवडणुकीपासून दूर राहावं, अश्विनी देशमुखांविरुद्ध उमेदवारी अर्ज भरताच सल्ला
पतीला न्याय मिळेपर्यंत निवडणुकीपासून दूर राहावं, अश्विनी देशमुखांविरुद्ध उमेदवारी अर्ज भरताच सल्ला
बीडमध्ये व्यासपीठावर एकत्र बसले, गप्पाही मारले; कार्यक्रमानंतर म्हणाले, धस-मुंडे संघर्ष संपलेला नाही
Suresh Dhas: बीडमध्ये व्यासपीठावर एकत्र बसले, गप्पाही मारले; कार्यक्रमानंतर म्हणाले, धस-मुंडे संघर्ष संपलेला नाही
नाशिकमधील आयटी कंपनीतील प्रकार गंभीर, सखोल तपास करणार; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
नाशिकमधील आयटी कंपनीतील प्रकार गंभीर, सखोल तपास करणार; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
Beed News: गहिनीनाथ गडावर CM फडणवीसांनी सुरेश धसांचं नाव घेतलं; भाविकांमधून एकज आवाज, धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्री करा
गहिनीनाथ गडावर CM फडणवीसांनी सुरेश धसांचं नाव घेतलं; भाविकांमधून एकज आवाज, धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्री करा

व्हिडीओ

Sanjay Raut on Eknath Shinde Operation Tiger: देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केलीय, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर संजय राऊतांचा जोरदार पलटवार
Karuna Sharma Baramati Exclusive : अर्ज बाद करण्यासाठी मुंबईतील वकील पाठवला, धनूभाऊंवर आरोप
Suresh Dhas On Dhananjay Munde: आधी एकत्र बसले, मग म्हणाले, मुंडे-धस संघर्ष संपला नाही- सुरेश धस
Pankaja Munde Speech Beed: गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला विसरु देणार नाही; शिकवण सांगत पंकजांचं भाषण
Sanjay Raut Mumbai : FIR दाखल करण्याची मागणी सुनेत्रा पवार आणि त्यांच्या मुलांनी केली पाहिजे - राऊत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
3 षटकांत 9 बळी! कोणाच्या खिजगणतीत नसलेल्या गोलंदाजानं विश्वविक्रमी इतिहास रचला; टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये असं पहिल्यांदाच घडलं
3 षटकांत 9 बळी! कोणाच्या खिजगणतीत नसलेल्या गोलंदाजानं विश्वविक्रमी इतिहास रचला; टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये असं पहिल्यांदाच घडलं
इस्लामाबादमध्ये थेट दोन दिवस सुट्टी जाहीर, फाईव्ह स्टार सेरेना हाॅटेलला पोलिस छावणीचं रुप; पाकिस्तानातील अमेरिका-इराण शस्त्रसंधी चर्चेवर अवघ्या जगाच्या नजरा, चर्चेत कोण सहभागी अन् अजेंड्यावर काय?
इस्लामाबादमध्ये थेट दोन दिवस सुट्टी जाहीर, फाईव्ह स्टार सेरेना हाॅटेलला पोलिस छावणीचं रुप; पाकिस्तानातील अमेरिका-इराण शस्त्रसंधी चर्चेवर अवघ्या जगाच्या नजरा, चर्चेत कोण सहभागी अन् अजेंड्यावर काय?
Who Is Mukul Choudhary: कोलकाताच्या तोंडातला घास हिरावणारा अवघा 21 वर्षीय मुकुल चौधरी आहे तरी कोण? धोनी स्टाईल फिनिशर सापडला, हेलिकाॅप्टर शाॅटने केकेआरची दैना, बॅटचा दांडपट्टा करत षटकारांचा पाऊस पाडला
कोलकाताच्या तोंडातला घास हिरावणारा अवघा 21 वर्षीय मुकुल चौधरी आहे तरी कोण? धोनी स्टाईल फिनिशर सापडला, हेलिकाॅप्टर शाॅटने केकेआरची दैना, बॅटचा दांडपट्टा करत षटकारांचा पाऊस पाडला
Eknath Shinde Shivsena: मोठी बातमी : ठाकरेंच्या 9 पैकी 8 खासदारांसोबत एकनाथ शिंदेंची गुप्त बैठक झाल्याची चर्चा, ठाण्यातील बैठकीच्या वृत्ताबाबत ठाकरेंचे खासदार म्हणतात...
मोठी बातमी : ठाकरेंच्या 9 पैकी 8 खासदारांसोबत एकनाथ शिंदेंची गुप्त बैठक झाल्याची चर्चा, ठाण्यातील बैठकीच्या वृत्ताबाबत ठाकरेंचे खासदार म्हणतात...
Ashok Kharat Crime news: अशोक खरातच्या विकृत कारनाम्यांचा 160 जीबी डेटा, प्रत्येक पुराव्याला कोडवर्ड, फॉरेन्सिक अहवाल 'एसआयटी'ला सादर
अशोक खरातच्या विकृत कारनाम्यांचा 160 जीबी डेटा, प्रत्येक पुराव्याला कोडवर्ड, फॉरेन्सिक अहवाल 'एसआयटी'ला सादर
Ladki Bahin Yojana: मोठी बातमी: पैसे नसतील तर लाडकी बहीण योजना बंद करावी; हायकोर्टाने राज्य सरकारला फटकारले
मोठी बातमी: पैसे नसतील तर लाडकी बहीण योजना बंद करावी; हायकोर्टाने राज्य सरकारला फटकारले
Chhatrapati Sambhajinagar Crime News : पहिल्या नवऱ्याने जीवन संपवलं; पदरात दोन मुलं, दुसरं लग्न केलं पण भयंकर शेवट झाला, छ. संभाजीनगरमधील हादवणारी घटना
पहिल्या नवऱ्याने जीवन संपवलं; पदरात दोन मुलं, दुसरं लग्न केलं पण भयंकर शेवट झाला, छ. संभाजीनगरमधील हादवणारी घटना
Prakash Abitkar on Eknath Shinde: मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंनी नायक पिक्चरच्या अनिल कपूरसारखं काम केलं; प्रकाश आबिटकरांकडून उपमुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक
मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंनी नायक पिक्चरच्या अनिल कपूरसारखं काम केलं; प्रकाश आबिटकरांकडून उपमुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक
Embed widget