एक्स्प्लोर

Devendra Fadnavis on Nana Patole : 'जयंतराव आमचा विदर्भातील आवाज दाबणार असाल, तर...' नाना पटोलेंवरून सीएम फडणवीस नेमकं काय म्हणाले?

फडणवीस यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चेत सहभाग घेतलेल्या आमदारांची नावे वाचून दाखवली आणि जवळपास 17 टक्के आमदारांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चेत सहभाग घेतल्याचे सांगितले.

Devendra Fadnavis on Nana Patole : राज्यपालांचा अभिभाषणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेमध्ये संबोधित केले. यावेळी बोलताना फडणवीस यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चेत सहभाग घेतलेल्या आमदारांची नावे वाचून दाखवली आणि जवळपास 17 टक्के आमदारांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चेत सहभाग घेतल्याचे सांगितले. मात्र, हे सांगत असताना त्यांनी नाना पटोले यांचा चर्चेमध्ये सहभाग झाला नसल्याचे दाखवून देत खोचक टिप्पणी केली. हे बोलत असताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनाही मध्ये खेचले. 

नानाभाऊंनी चर्चेत का सहभाग घेतला नाही?

फडणवीस म्हणाले की नानाभाऊंनी चर्चेत का सहभाग घेतला नाही? की नानाभाऊंचं नाव काँग्रेसने इतर सुद्धा कापलं आहे? आमच्या विदर्भाचा बुलंद आवाज असा कोणी दाबायचा प्रयत्न केला तर ते बरोबर नसल्याची खोचक टिप्पणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. नानाभाऊ आमचा बुलंद आवाज असल्याचे ते म्हणाले. गेल्या चार दिवसांपासून ते रंगीबेरंगी कपडे घालून घेत होते त्यामुळे ते वेगळ्या मुडमध्ये आहेत का? असे वाटत होते. मात्र, आज ते पुन्हा एकदा पांढऱ्या कपड्यात आल्याची टिप्पणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. 

मुख्यमंत्री भाषणात काय म्हणाले?

  • सोयाबीन खरेदी ही विक्रमी आहे 
  • मध्य प्रदेश हा सर्वाधिक सोयाबीन उत्पादक राज्य आहे. मात्र, सर्वाधिक खरेदी महाराष्ट्र केली आहे
  • आतापर्यंत सर्वाधिक खरेदीचा रेकाॅर्ड मोडला आहे. काही लोकांची खरेदी राहीली आहे
  • तुर खरेदी करायला गोडाऊन नाही, त्यामुळे खासगी गोडाऊन घेऊन आपण तूर खरेदी केली आहे
  • सिंचनाच्या क्षेत्रात मोठ काम आपण केलं आहे
  • महाराष्ट्रातला कायमस्वरुपी दुष्काळ मुक्त करण्यासाठी नदीजोड प्रकल्प हाती घेतला आहे 
  • सात जिल्ह्यांतील 10 लाख एकर जमिनीला फायदा होईल
  • 426 किमीचे नवीन कालवा तयार करत आहे 
  • प्रकल्प अहवाल तयार होऊन काम सुरू करायला दोन वर्ष लागतील
  • मराठवाड्याला पाणी वळवण्यासाठी आपण निविदा काढली आहे
  • जायकवाडी वरील बाजूस धरणे बांधली त्यामुळे तूट निर्माण झाला. त्यामुळे वाद निर्माण होतात, ते बंद होतील
  • पिण्यासाठी मराठवाड्यात पाणी उपलब्ध होईल
  • संभाजीनगर व जालना हे नवीन औद्योगिक क्लस्टर निर्माण होत आहे, त्याला या पाण्याचा फायदा होईल. 

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

1962 चा रणसंग्राम! फक्त अंगावरचे कपडेच घरी आले, देशासाठी प्राणाची आहुती देणारे अहिल्यानगरचे शहीद सोन्याबापू बोरुडे
1962 चा रणसंग्राम! फक्त अंगावरचे कपडेच घरी आले, देशासाठी प्राणाची आहुती देणारे अहिल्यानगरचे शहीद सोन्याबापू बोरुडे
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
Nashik Crime News: आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Embed widget