Adhiveshan Update | अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात काय काय घडलं? अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्वसामान्यांचे प्रश्न कधी सुटणार?
Adhiveshan Update | अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात काय काय घडलं? अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्वसामान्यांचे प्रश्न कधी सुटणार?
अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्वसामान्यांचे प्रश्न कधी सुटणार?
पहिल्या आठवड्यात अधिवेशनात आरोप प्रत्यारोप, गदारोळ
अबू आझमी, मुंडे, कोकाटे, राजीनाम्यावरून झाला गदारोळ
मंत्री जयकुमार गोरेंवर विनयभंगाचा आरोप, विरोधक आक्रमक
भैय्याजी जोशींच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद
पहिल्या आठवड्यात जनतेच्या प्रश्नांवर व्यापक चर्चा नाहीच
----
ही बातमी पण वाचा
तुरुंगातून बाहेर आल्यावरही महेश मोतेवारचे कारनामे सुरुच, जादा परताव्याचं आमिष दाखवून लोकांकडून पैसे गोळा करत असल्याचा व्हिडीओ माझाच्या हाती, साथीदारांच्या नावे दौलत प्राईड नावाची कंपनी स्थापन
आमदार धसांचा मारकुटा कार्यकर्ता सतीश भोसलेचे अनेक कारनामे उघड, मारहाणीचे व्हिडीओ व्हायरल, गुन्हा दाखल होऊनही अजून अटक का नाही? सवाल उपस्थित
एकनाथ शिंदेंचे निकटवर्तीय अजय अशर यांना मित्र संस्थेच्या नियमित मंडळावरुन हटवलं, फडणवीसांचा एकनाथ शिंदेंना आणखी एक धक्का, तीन उपाध्यक्षांची केली नियुक्ती..
राज्यपालांच्या अभिभाषणावर आज मुख्यमंत्र्यांचं उत्तर, तर लाडकी बहीण योजनेवरील विरोधकांच्या प्रस्तावावरही आज चर्चा


















