Vidhan Bhavan Mahayuti Protest | अनिल परब याच्यांविरोधात महायुतीच्या नेत्यांचं पायऱ्यांवर आंदोलन
Vidhan Bhavan Mahayuti Protest | अनिल परब याच्यांविरोधात महायुतीच्या नेत्यांचं पायऱ्यांवर आंदोलन
सत्ताधाऱ्यांकडून विधान भवनाच्या पायऱ्यांवर आमदार अनिल परब यांच्याविरोधात आंदोलन
प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, चित्रा वाघ आंदोलनात सहभागी
परब यांनी स्वतःची तुलना संभाजी राजे सोबत केली यावरून वाद
काल विधान परिषदेत परब यांनी छत्रपती संभाजी राजे पेक्षा माझ्यावर जास्त अन्याय अत्याचार झाला असे केले होते वक्तव्य
अनिल करब काय म्हणाले?
Anil Parab Speech : राज्यपालांचं भाषण कबुतराच्या भोXXX ठेवतो, अनिल परब यांचं UNCUT भाषण
राज्यपालांनी त्यांच्या अभिभाषणात छत्रपती संभाजी महाराज यांचा उल्लेख केला नाही - आणि काल सर्वांनी जावून छावा सिनेमा पाहिला - राज्यपालांना सरकार चुकीची माहिती देत आहेत - संभाजी महाराजांना सरकार विसरत आहे - ज्या संभाजी महाराजांनी शेवट पर्यंत धर्म बदलला नाही - त्यांनी धर्म बदलावा म्हणून संभाजी महाराजांचा छळ झाला आणि मी पक्ष बदलावा म्हणून माझा छळ झाला सीडी सीबीआय लावला माझ्यावर अन्याय झाला आम्ही छत्रपतींचा वारसा आहोत मी बोलणार - कोणीही काहीही बोलतो उठतो काहीही बोलतो आपण इतके गांडू आहेत का? हा शब्द असंवैधानिक असेल तर काढून टाका - ज्या सोलापूरकराने महाराजांबद्दल चुकीचे बोलले त्यांना संस्कृत विभागाचे अध्यक्ष केले - आपल्या महाराजांबद्दल कोणीही काहीही बोलले असेल तर सर्वांनी एकत्र आले पाहिजे - कोरटकरला जामीन झाला मग सरकारने त्याला वरच्या कोर्टात चॅलेंज का नाही केले - कारण सरकार त्याला वाचवत आहे























