एक्स्प्लोर
कार्तिक आर्यन अवघ्या 23 वर्षीय सुंदर अभिनेत्रीच्या प्रेमात? दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण!
बॉलिवुडचा दिग्गद अभिनेता कार्तिक आर्यनचे नाव सध्या अवघ्या 23 वर्षांच्या अभिनेत्रीसोबत जोडले जात आहे. हे दोघेही एकमेकांना डेट करत असल्याचा दावा केला जातोय.
kartik aaryan and sreeleela
1/15

कार्तिक आर्यन आजघडीला बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक झाला आहे. कोणताही गॉडफादर नसताना त्यान बॉलिवूडमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
2/15

आजघडीला कार्तिक आर्यनचे देशभरात लाखोंनी चाहते आहेत. याच अभिनेत्यासोबत सध्या एका अभिनेत्रीचे नाव जोडले जात आहे.
Published at : 13 Mar 2025 01:54 PM (IST)
आणखी पाहा























