एक्स्प्लोर
रेंज रोव्हर कार, कानाला फोन, कडक सुरक्षेत सलमान खान आमीर खानच्या भेटीला; भर रात्री काय घडलं?
दिग्गद अभिनेता आमीर खान 14 मार्च रोजी त्याचा 60 वा वाढदिवस साजरा करणार आहे. त्या निमित्ताने अनेक दिग्गजांनी त्याच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली.
salman khan and aamir khan
1/6

Salman Khan At Aamir House: आमीर खानचा 14 मार्च रोजी 60 वा वाढदिवस आहे. हा वाढदिवस साजरा करण्यासाठी आमीरच्या कुटुंबात मोठी तयार चालू झाली आहे. विशेष म्हणजे त्याचा 60 वा वाढदिवस विशेष ठरावा यासाठी बॉलिवूडमधील अनेक दिग्गज त्याच्या घरी जाऊन त्याला शुभेच्छा देत आहेत.
2/6

यात बॉलिवूडचा बादशाहा किंग खान, बॉलिवूडचा दबंग सलमान खान हेदेखील त्याला शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या घरी घेले.
Published at : 13 Mar 2025 11:50 AM (IST)
आणखी पाहा























