Sunil Tatkare :लोकसभेला मला फसवलं,यावेळी तसं करु नका;मुस्लिम कार्यकर्त्यांना तटकरेंचे चिमटे
Sunil Tatkare :लोकसभेला मला फसवलं,यावेळी तसं करु नका;मुस्लिम कार्यकर्त्यांना तटकरेंचे चिमटे
सुनिल तटकरे महायुतीतील नासका कांदा, वेळीच फेकून द्या, अन्यथा महायुती खराब होईल- महेंद्र थोरवे यांची पत्रकार परिषदेतून तटकरे यांच्यावर जहरी टीका रायगडात कर्जत खालापूर मतदारसंघात महायुतीतील वाद पुन्हा चिघळला सुनिल तटकरे यांची गोणीतील नासक्या कांद्याशी तुलना एक कांदा नासका असेल तर संपूर्ण गोण नासते सुनिल तटकरे या नासक्या कांद्याला वेळीच फेकून द्या, नाहीतर महायुती खराब होईल राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुधाकर घारे लढतायेत अपक्ष निवडणूक महेंद्र थोरवे यांना सुधाकर घारे यांचे मोठे आव्हान मात्र युतीतील वाद कोणामुळे काय म्हणालेत महेंद्र थोरवे पहा Sound बाईट 1 महेंद्र थोरवे, उमेदवार महायुती कर्जत खालापूर मतदार संघ सुनील तटकरे महायुतीतील कॅन्सर... त्याला हद्दपार करावाच लागेल शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांचा घणाघात कर्जत मधील अपक्ष उमेदवार सुधाकर घारे हे सुनील तटकरे याच पाप - महेंद्र थोरवे महायुतीचा धर्म सुनील तटकरे पाळत नाहीत सुनील तटकरे यांचा DNA चेक केला तर तो गद्दार असा येईल थोरवे यांनी पत्रकार परिषद घेऊन तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली. सुनील तटकरे रायगडातील महाड अलिबाग मधील भरत गोगावले आणि महेंद्र दळवी यांची सुध्दा शीट पडायचं डावपेच करत आहेत. कर्जत मधील विकास कामे रोखण्याच काम आणि निधी थांबविण्याचा प्रयत्न सुनील तटकरे यांनी वेळोवेळी केला आहे.