Nashik Sanjay Raut Full PC : अजित पवारांना सुद्धा ईडीने छळले, पण आता भाजपसोबत गेल्याने शांत झोपतात
Nashik Sanjay Raut Full PC : अजित पवारांना सुद्धा ईडीने छळले, पण आता भाजपसोबत गेल्याने शांत झोपतात
मुंबई: भाजपविरोधात (BJP) आवाज उठवणाऱ्यांविरोधात ईडीचा (ED) फास आवळला जातोय. संपूर्ण महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) रोहित पवारांसोबत (Rohit Pawar) आहे, असे वक्तव्य शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) केले आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवारांना (Ajit Pawar) देखील टोला लगावला आहे. अजित पवारांचा ईडीने छळ केला, मात्र आज त्यांना शांत झोप लागते कारण ते भाजपसोबत आहे,असा टोला शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
ईडी किंवा केंद्रीय तपास यंत्रणा या स्वतंत्र राहिल्या नाहीत. या भाजपचा शाखा झाल्या आहेत. लोकशाहीच्या रक्षणासाठी उभे राहिले त्यांच्या विरोधात यांचा वापर होतो. जे लोक भाजपच्या वॉशिंग मशीनमधे सहभागी होतात ते सुटतात, इतरांना त्रास दिला जातो. अजित पवारांचा ईडीने छळ केला, मात्र आज त्यांना शांत झोप लागते कारण ते भाजपसोबत आहे,असा टोला शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.
![Pune Crime : कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या,पुण्यात कौर्याची परिसीमा,खून केल्यावर व्हिडीओ चित्रीत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/23/eeda374b234927bf3616e48094ccd02b1737618311483976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Walmik Karad Hospitalized : वाल्मिक कराड मध्यरात्री रुग्णालयात, डॉक्टरांनी सांगितलं नेमकं कारण...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/23/f1e76d9c491644c567edc9505d35b2ea1737617901446976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Ajit Pawar Sharad Pawar :शरद पवारांच्या शेजारी बसणं टाळलं, अजित पवार यांनी मंचावरील नेम प्लेट बदलली](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/23/abaa0bbf379d790edc1c41bf6cf376ab1737616147594976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 23 January 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/23/ebe85aa9af2099d6229d4d05dd4d10741737614994641976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Sharad Pawar - Ajit Pawar :पुण्यात राष्ट्रवादीचे नेते एकाच मंचावर, पवारांच्या शेजारी दादांची खूर्ची!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/23/b577999ecfc4b1e7d87503ae521af80c1737610865683976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)