Manoj Jarange Maratha Reservation Special Report :मनोज जरांगे पाटलांच्या आदोलनाची एसआयटी चौकशी होणार
Manoj Jarange Maratha Reservation Special Report :मनोज जरांगे पाटलांच्या आदोलनाची एसआयटी चौकशी होणार
एक समाज... एक तारीख... एक लाठीमार आणि एका नेत्याचा उदय... असं काहीसं वर्णन मनोज जरांगेंबद्दल केलं जातं... खरंतर, मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचा लढा आतापुरता नागी... ते गेल्या १०-१५ वर्षांपासून सुरूय... मात्र १ सप्टेंबरला त्यांच्या आंदोलनावर लाठीमार झाला आणि मनोज जरांगे वाऱ्याच्या वेगाने महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाले... कधी उपोषणं, कधी मोर्चे, कधी रास्ता रोको... तर कधी भव्य मिरवणुका आणि जोशातली भाषणं... अशा मार्गांनी मनोज जरांगेंनी सरकारला घेरलं... त्यात विशेष अधिवेशनात सरकारने मराठा आरक्षण देऊ केलं... मात्र, जरांगेंचं त्यावर समाधान झालं नाही... पाहूयात... उपोषण ते एसआयटी चौकशी व्हाया लाठीमार... असा मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा प्रवास काय सागंतो... या रिपोर्टमधून....