Zero Hour Anil Parab : छत्रपती संभाजी महाराजांसोबत तुलना, अनिल परबांच्या विधानामुळे गोंधळ
Zero Hour Anil Parab : छत्रपती संभाजी महाराजांसोबत तुलना, अनिल परबांच्या विधानामुळे गोंधळ
- राज्यपालांनी त्यांच्या अभिभाषणात छत्रपती संभाजी महाराज यांचा उल्लेख केला नाही - आणि काल सर्वांनी जावून छावा सिनेमा पाहिला - राज्यपालांना सरकार चुकीची माहिती देत आहेत - संभाजी महाराजांना सरकार विसरत आहे - ज्या संभाजी महाराजांनी शेवट पर्यंत धर्म बदलला नाही - त्यांनी धर्म बदलावा म्हणून संभाजी महाराजांचा छळ झाला आणि मी पक्ष बदलावा म्हणून माझा छळ झाला सीडी सीबीआय लावला माझ्यावर अन्याय झाला आम्ही छत्रपतींचा वारसा आहोत मी बोलणार - कोणीही काहीही बोलतो उठतो काहीही बोलतो आपण इतके गांडू आहेत का? हा शब्द असंवैधानिक असेल तर काढून टाका - ज्या सोलापूरकराने महाराजांबद्दल चुकीचे बोलले त्यांना संस्कृत विभागाचे अध्यक्ष केले - आपल्या महाराजांबद्दल कोणीही काहीही बोलले असेल तर सर्वांनी एकत्र आले पाहिजे - कोरटकरला जामीन झाला मग सरकारने त्याला वरच्या कोर्टात चॅलेंज का नाही केले - कारण सरकार त्याला वाचवत आहे - राज्यपालांच्या अभिभाषणाची ही प्रत मी कबूतराच्या भोकात नेवून ठेवतो. असं अनिल परब म्हणाले.






















