एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Gangubai Kathiawadi चित्रपटावर आता प्रदर्शनापूर्वीच वादाचे ढग ,कामाठीपुरा भागातील स्थानिकांचा विरोध
येत्या २५ फेब्रुवारीला चित्रपटगृहात झळकण्यासाठी तयार असलेल्या गंगुबाई काठियावाडी चित्रपटावर आता प्रदर्शनापूर्वीच वादाचे ढग जमू लागले आहेत. या चित्रपटाला कामाठीपुरा भागातील स्थानिक नागरिकांनी आता विरोध करायला सुरुवात केलेय. काल या नागरिकांनी हातात बॅनर घेत चित्रपटाचा निषेध करणारी घोषणाबाजी केलेय. कामाठीपुराचं ज्या पद्धतीनं चित्रण या चित्रपटात केलंय ते चुकीचं असल्याचा दावा या नागरिकांचा आहे. या भागातील ४२ गल्ल्यांपैकी फक्त ३ गल्ल्यांमध्येच देहविक्रयाचा व्यवसाय चालतो मात्र चित्रपटातील दृश्यांमुळे कामाठीपुरात राहणार्या नागरिकांची बदनामी होत असल्याचं या नागरिकांचं म्हणणं आहे.
महाराष्ट्र
![ABP Majha Headlines 3PM एबीपी माझा हेडलाईन्स 3 PM 04 July 2024 Marathi News](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/30e8e957e5ee496c6e3ab75bf1a32ae11720085887425976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
ABP Majha Headlines 3PM एबीपी माझा हेडलाईन्स 3 PM 04 July 2024 Marathi News
![ABP Majha Headlines 02 PM एबीपी माझा हेडलाईन्स 02 PM 04 July 2024 Marathi News](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/78f01b0fff58abbd29b149afd20932861720082990618976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
ABP Majha Headlines 02 PM एबीपी माझा हेडलाईन्स 02 PM 04 July 2024 Marathi News
![ABP Majha Headlines 1PM एबीपी माझा हेडलाईन्स 1 PM 04 July 2024 Marathi News](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/16358b77a4ae129dce59328b814a83691720082619963976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
ABP Majha Headlines 1PM एबीपी माझा हेडलाईन्स 1 PM 04 July 2024 Marathi News
![Police Constable Suspended : ललित पाटीलसोबत एक्सरेसाठी पोलिस गेलेच नसल्याचा ठपका, दोघेजण बडतर्फ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/8371a55f81745b9a1faf32116a4b4bc41720082083467976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Police Constable Suspended : ललित पाटीलसोबत एक्सरेसाठी पोलिस गेलेच नसल्याचा ठपका, दोघेजण बडतर्फ
![Rohit Pawar on Dhananjay Munde : परळीत वाल्मिक कराडांची दहशत, धनुभाऊंचं काही चालत नाही...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/dd38a462b12c421fe5a855a57eec210b1720077247618976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Rohit Pawar on Dhananjay Munde : परळीत वाल्मिक कराडांची दहशत, धनुभाऊंचं काही चालत नाही...
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion