एक्स्प्लोर
Advertisement
(Source: Dainik Bhaskar)
Ganesh Visarjan 2021 : नागपूरचा राजा, संस्थान गणपती, तुकाराम माळी मंडळ आणि आर.के.चांदीचा गणपती विसर्जित
नागपूरचा राजाची मूर्ती विसर्जनासाठी काढण्यात आली आहे. तुळशीबाग परिसरात जयस्वाल कुटुंबियांच्या प्रांगणात स्थापन करण्यात आलेली 4 फुटी मूर्तीचे आज नागपूर जवळच्या कोराडी या ठिकाणी विसर्जन केले जाणार आहे. दरवर्षी नागपूरच्या राजा ची विसर्जनाची मिरवणूक नागपूरकरांसाठी आकर्षणाचा केंद्र असते. घोडे, उंट आणि अनेक बॅंड पथकांचा समावेश असलेली लांबच लांब मिरवणूक पाहण्यासाठी नागपूरकर तुळशीबाग परिसरासह ज्या ज्या भागातून ही विसर्जन मिरवणूक जाते त्या त्या ठिकाणी गर्दी करतात. मात्र यंदा कोरोनामुळे विसर्जन मिरवणुकीवर बंदी आहे. त्यामुळे अत्यंत साध्या पद्धतीने बाप्पांचा विसर्जन केलं जाणार आहे.
महाराष्ट्र
Rangnath Pathare Majha Katta | अभिजात मराठी भाषा समितीचे अध्यक्ष रंगनाथ पठारे माझा कट्टावर
ABP Majha Headlines : 11 PM : 5 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Top 25 : टॉप 25 न्यूज : 10 PM : 5 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
ABP Majha Headlines : 10 PM : 5 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 8 PM : 5 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्राईम
महाराष्ट्र
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion