एक्स्प्लोर
Advertisement
Gondia Online Gaming Scam : ऑनलाईन गेमिंग फसवणूक प्रकरणी अनंत जैनच्या घरातून 17 कोटी रोख जप्त
ऑनलाईन गेमिंगमध्ये फसवणुकीने कोट्यवधींची माया जमवणाऱ्या अनंत ऊर्फ सोंटू जैनच्या बँक लॉकरमध्ये मोठं घबा़ड सापडलंय. अनंत जैनच्या गोंदियामधील बँकेच्या लॉकरमध्ये तब्बल चार कोटींचं मूल्य असलेलं सोनं सापडलंय. नागपूर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही तपासणी केलीय. काही दिवसांपूर्वी नागपूर पोलिसांनी अनंत जैनच्या गोंदियामधील घरावर छापा घालून १७ कोटींची रोख आणि १२ किलो सोन्याचे बिस्किट तसेच २९४ किलो चांदी जप्त केली होती. पण ही कारवाई होण्यापूर्वीच अनंत ऊर्फ सोंटू जैन टुरिस्ट व्हिजावर दुबईला पळून गेलाय. मूळच्या गोंदियाच्या मात्र सध्या नागपुरात स्थायिक झालेल्या एका व्यापाऱ्याची सोंटूने ऑनलाईन गेमिंगमध्ये ५८ कोटी रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार पोलिसांकडे केली होती. त्यानंतर हे प्रकरण चर्चेत आलं.
गोंदिया
Gondia : गोंदियात निद्रावस्थेतील हनुमानाची स्वयंभू मूर्ती
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement