एक्स्प्लोर

हाय हाय गर्मी...! काल मैदान आज सोशल मीडिया... शुभमन गिलने तापवले वातावरण

Shubman Gill Shirtless Photo : शुभमन गिल याने आरसीबीविरोधात वादळी शतक ठोकत गुजरातला विजय मिळवून दिला.. अन् जिकडे तिकडे शुभमन गिल याचीच चर्चा सुरु झाली.

Shubman Gill Shirtless Photo : शुभमन गिल याने आरसीबीविरोधात वादळी शतक ठोकत गुजरातला विजय मिळवून दिला.. अन् जिकडे तिकडे शुभमन गिल याचीच चर्चा सुरु झाली. विराट कोहलीचे शतकही गिलच्या शतकापुढे फिके पडले होते. आता शुभमन गिल याने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या फोटोमुळे चर्चा सुरु आहे. सावरियातीन रणबीर कपूर याच्याप्रमाणे फक्त टॉवेलवरील फोटो पोस्ट केलाय. शुभमन गिल याच्या या फोटोची सोशल मीडियावर चर्चा आहे. खासकरुन महिलावर्गामध्ये शुभमन गिलच्या फोटोची क्रेझ असल्याचे दिसतेय. 

हाय हाय गर्मी...! काल मैदान आज सोशल मीडिया... शुभमन गिलने तापवले वातावरण
शुभमन गिल याच्या फोटोवर कमेंट अन् लाईक्सचा वर्षाव होतोय. शुभमन गिल याचा सिक्स पॅक अवतार चाहत्यांच्या पसंतीस उतरलाय. आरशासमोर सिक्स पॅकमध्ये गिलने फोटो काढलाय.. तो इन्स्टाग्राम आणि ट्वीटरवर पोस्ट केलाय. शुभमन गिल याने सावरिया लूकची जिकडे तिकडे चर्चा सुरु आहे. 

पाहा शुभमन गिलची पोस्ट---

View this post on Instagram
 
A post shared by Ꮪhubman Gill (@shubmangill)

विराटकडून गिलचे कौतुक -

अखेरच्या साखळी सामन्यात गुजरातने आरसीबीचा सहा विकेटने पराभव केला. विराट कोहली आणि शुभमन गिल या दोघांनी आपापल्या संघासाठी शतक झळकावले. विराट कोहलीने प्रथम फलंदाजी करताना शतकाला गवसणी घातली. तर शुभमन गिल याने धावांचा पाठलाग करताना शतक झळकावले. गिल याने शतक ठोकत गुजरातला विजय मिळवून दिला. आरसीबीचे प्लेऑफमधील आव्हान संपुष्टात आले. विराट कोहलीच्या शतकावर शुभमन गिल याचे शतक वरचढ ठरले. शुभमन गिल याच्या शतकाच्या बळावर गुजरातने सहज विजय मिळवला.  आरसीबीच्या पराभवानंतर कर्णधार फाफ डु प्लेसिस, विराट कोहली आणि मोहम्मद सिराज नाराज असल्याचे दिसले.. गुजरातच्या विजानंतर विराट कोहलीला राग अनावर आला होता.. हातातली पाण्याची बाटली फेकून दिली होती. आपले दुख लपवण्यासाठी विराट कोहलीने टोपीची मदत घेतली होती. पण सामन्यानंतर विराट कोहलीने खिलाडूवृत्ती दाखवत शुभमन गिल याचे कौतुक केले. 

सामना संपल्यानंतर विराट कोहलीने शुभमन गिल याची गळाभेट करत कौतुक केले. गिल याचे अभिनंदन केले.. विराट आणि गिल याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. विराट कोहलीने गिल याचे कौतुक करायची ही पहिलीच वेळ नाही. गिल याने याआधी शतकी खेळी केली.. तेव्हा विराट कोहलीने इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट करत गिलचे खास कौतुक केले होते. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हिमाचलमध्ये बर्फवृष्टीमुळे 600 रस्ते बंद, 2300 हून अधिक ट्रान्सफॉर्मर ठप्प; जम्मू-काश्मीरमध्ये पावसामुळे नद्यांची पातळी 3-4 फुटांनी वाढली!
हिमाचलमध्ये बर्फवृष्टीमुळे 600 रस्ते बंद, 2300 हून अधिक ट्रान्सफॉर्मर ठप्प; जम्मू-काश्मीरमध्ये पावसामुळे नद्यांची पातळी 3-4 फुटांनी वाढली!
Santosh Deshmukh Case : अशी कडक शिक्षा करा की गुन्हेगारांमध्ये दहशतच निर्माण झाली पाहिजे; संतोष देशमुख प्रकरणावरून बाळासाहेब थोरात संतापले
अशी कडक शिक्षा करा की गुन्हेगारांमध्ये दहशतच निर्माण झाली पाहिजे; संतोष देशमुख प्रकरणावरून बाळासाहेब थोरात संतापले
Anjali Damania on Dhananjay Munde : सोमवारपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला नाही तर आम्ही पेटून उठू; अंजली दमानियांचा जाहीर इशारा
सोमवारपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला नाही तर आम्ही पेटून उठू; अंजली दमानियांचा जाहीर इशारा
Santosh Deshmukh Murder Case : अजित पवारांभोवती असलेलं कोंडाळं योग्य सल्ला देत नाही, त्यामुळे संतोष देशमुख प्रकरणात संपूर्ण महाराष्ट्रात पक्षाची हानी; चार्जशीट दाखल होताच जोरदार टीका
अजित पवारांभोवती असलेलं कोंडाळं योग्य सल्ला देत नाही, त्यामुळे संतोष देशमुख प्रकरणात संपूर्ण महाराष्ट्रात पक्षाची हानी; चार्जशीट दाखल होताच जोरदार टीका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 5 PM TOP Headlines 5PM 01 March 2025Anjali Damania on Walmik Karad | आरोपींना फाशीची शिक्षा द्या, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा-दमानियाBeed Walmik Karad Case | 'खंडणीत आड येणाऱ्याला आडवा करा, संतोषलाही धडा शिकवा', आरोपपत्रात नेमकं काय?ABP Majha Marathi News Headlines 4 PM TOP Headlines 4PM 01 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हिमाचलमध्ये बर्फवृष्टीमुळे 600 रस्ते बंद, 2300 हून अधिक ट्रान्सफॉर्मर ठप्प; जम्मू-काश्मीरमध्ये पावसामुळे नद्यांची पातळी 3-4 फुटांनी वाढली!
हिमाचलमध्ये बर्फवृष्टीमुळे 600 रस्ते बंद, 2300 हून अधिक ट्रान्सफॉर्मर ठप्प; जम्मू-काश्मीरमध्ये पावसामुळे नद्यांची पातळी 3-4 फुटांनी वाढली!
Santosh Deshmukh Case : अशी कडक शिक्षा करा की गुन्हेगारांमध्ये दहशतच निर्माण झाली पाहिजे; संतोष देशमुख प्रकरणावरून बाळासाहेब थोरात संतापले
अशी कडक शिक्षा करा की गुन्हेगारांमध्ये दहशतच निर्माण झाली पाहिजे; संतोष देशमुख प्रकरणावरून बाळासाहेब थोरात संतापले
Anjali Damania on Dhananjay Munde : सोमवारपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला नाही तर आम्ही पेटून उठू; अंजली दमानियांचा जाहीर इशारा
सोमवारपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला नाही तर आम्ही पेटून उठू; अंजली दमानियांचा जाहीर इशारा
Santosh Deshmukh Murder Case : अजित पवारांभोवती असलेलं कोंडाळं योग्य सल्ला देत नाही, त्यामुळे संतोष देशमुख प्रकरणात संपूर्ण महाराष्ट्रात पक्षाची हानी; चार्जशीट दाखल होताच जोरदार टीका
अजित पवारांभोवती असलेलं कोंडाळं योग्य सल्ला देत नाही, त्यामुळे संतोष देशमुख प्रकरणात संपूर्ण महाराष्ट्रात पक्षाची हानी; चार्जशीट दाखल होताच जोरदार टीका
Manikrao Kokate : कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंची धाकधूक वाढली? शिक्षेच्या स्थगितीची सुनावणी लांबणीवर, कोर्टात नेमकं काय घडलं?
कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंची धाकधूक वाढली? शिक्षेच्या स्थगितीची सुनावणी लांबणीवर, कोर्टात नेमकं काय घडलं?
सोशल मीडियातून धमकी, कोरटकरांच्या पत्नीची तक्रार; इंद्रजित सावंतांचे आवाहन, म्हणाले परस्त्रीचा सन्मान शिवरायांची शिकवण.. 
सोशल मीडियातून धमकी, कोरटकरांच्या पत्नीची तक्रार; इंद्रजित सावंतांचे आवाहन, म्हणाले परस्त्रीचा सन्मान शिवरायांची शिकवण.. 
Santosh Deshmukh Murder Case : रात्री झोप येत नाही, आईकडे, लेकरांकडे बघू वाटत नाही; जे तळमळीनं सांगितलं, तेच चार्जशीटमध्ये समोर आलं; धनंजय देशमुख काय म्हणाले?
रात्री झोप येत नाही, आई, लेकरांकडे बघू वाटत नाही; जे तळमळीनं सांगितलं, तेच चार्जशीटमध्ये समोर आलं; धनंजय देशमुख काय म्हणाले?
Santosh Deshmukh Case : वाल्मिक कराडला रसद पुरवणाऱ्यावरही कारवाई करा, बजरंग सोनवणेंचा हल्लाबोल, म्हणाले, हे प्रकरण 28 मे पासून...
वाल्मिक कराडला रसद पुरवणाऱ्यावरही कारवाई करा, बजरंग सोनवणेंचा हल्लाबोल, म्हणाले, हे प्रकरण 28 मे पासून...
Embed widget