एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
PHOTO | पातुल्डा पठारावर निसर्गाची अतिसुंदर रंगांची उधळण
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/12/26013914/WhatsApp-Image-2020-12-22-at-17.34.17-2.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/8
![हा परिसर नेहमीच डोळ्याला भूरळ घालणारा आहे. हे मनमोहक फोटो आपल्या कॅमेरात टिपले आहेत ढाकणा वनपरिक्षेत्र अधिकारी हिरालाल चौधरी यांनी.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/12/26014003/WhatsApp-Image-2020-12-22-at-17.34.23-1.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हा परिसर नेहमीच डोळ्याला भूरळ घालणारा आहे. हे मनमोहक फोटो आपल्या कॅमेरात टिपले आहेत ढाकणा वनपरिक्षेत्र अधिकारी हिरालाल चौधरी यांनी.
2/8
![मेळघाट व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील प्रमुख व्याघ्र प्रकल्प आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/12/26013950/WhatsApp-Image-2020-12-22-at-17.34.21-6.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मेळघाट व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील प्रमुख व्याघ्र प्रकल्प आहे.
3/8
![रोज सायंकाळी अशा प्रकारचा निसर्ग या ठिकाणी पहायला मिळतो.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/12/26013903/WhatsApp-Image-2020-12-22-at-17.34.20.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रोज सायंकाळी अशा प्रकारचा निसर्ग या ठिकाणी पहायला मिळतो.
4/8
![या परिसराला निसर्गानं भरभरुन दिलं आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/12/26013852/WhatsApp-Image-2020-12-22-at-17.34.21-3.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या परिसराला निसर्गानं भरभरुन दिलं आहे.
5/8
![पातुल्डा पठारावर निसर्गाची अतिसुंदर रगांची उधळण ....](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/12/26013839/WhatsApp-Image-2020-12-22-at-17.34.18-1.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पातुल्डा पठारावर निसर्गाची अतिसुंदर रगांची उधळण ....
6/8
![सायंकाळच्या वेळी या परिसराला केशरी रंगाची शालू पांघरल्याचा भास होतोय.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/12/26013828/WhatsApp-Image-2020-12-22-at-17.34.18.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सायंकाळच्या वेळी या परिसराला केशरी रंगाची शालू पांघरल्याचा भास होतोय.
7/8
![निसर्गाचा हा आगळा वेगळा अविष्कार पाहून तुमचे डोळे नक्की तृप्त होतील.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/12/26013816/WhatsApp-Image-2020-12-22-at-17.34.17-1.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
निसर्गाचा हा आगळा वेगळा अविष्कार पाहून तुमचे डोळे नक्की तृप्त होतील.
8/8
![मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील ढाकणा वनपरिक्षेत्राच्या पातुल्डा पठाराला निसर्गाचं अप्रतिम सौंदर्य लाभलंय.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/12/26013804/WhatsApp-Image-2020-12-22-at-17.34.20-1.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील ढाकणा वनपरिक्षेत्राच्या पातुल्डा पठाराला निसर्गाचं अप्रतिम सौंदर्य लाभलंय.
Published at :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion