एक्स्प्लोर
Prayagraj Mahakumbh Delhi : महाकुंभमेळ्याला जाणाऱ्या प्रवाशांचा चेंगराचेंगरीत मृत्यू Special Report
प्रयागराजमधल्या महाकुंभला गालबोट लावणारी आणखी एक घटना दिल्लीत घडली. दिल्ली रेल्वे स्टेशनवरच्या प्लॅटफॉर्मवरच चेंगराचेंगरी होऊन अनेकांचा मृत्यू झाला. प्रयागराजच्या त्रिवेणी संगमावर जाऊन पवित्र स्नान करण्याचं अनेकांचं स्वप्न काळानं दिल्लीतच हिरावून नेलं. पाहूयात यासंदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट
आणखी पाहा























