ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. दिल्ली रेल्वे स्थानकावर ट्रेनचा प्लॅटफॉर्म बदलल्याची घोषणा झाली अन् एकच गोंधळ उडाला, प्रचंड चेंगराचेंगरीत 18 जणांचा मृत्यू https://tinyurl.com/p3rvx8xs नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीतील दुर्घटनाग्रस्तांना नुकसान भरपाई जाहीर; मृतांच्या कुटुंबियांना सरकार देणार 10 लाख रुपये
2. नवी दिल्लीतील चेंगराचेंगरीत 150 लोक मरण पावलेत, संजय राऊतांचा खळबळजनक दावा, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह रेल्वेमंत्र्यांवर टीका https://tinyurl.com/4n3e5vrs नवी दिल्लीत चेंगराचेंगरी, प्रकाश आंबेडकरांचा सरकारला संतप्त सवाल; म्हणाले, नियोजनाअभावी अजून किती लोकांना मरावं लागेल? https://tinyurl.com/yc35p9f7
3. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत अजित पवारांचं पहिल्यांदाच मोठं वक्तव्य; म्हणाले, राजीनाम्याचं त्यांनीच ठरवावं, सिंचन घोटाळा झाला तेव्हा मीही राजीनामा दिला होता https://tinyurl.com/eztptuue बीडचे आमदार संदीप क्षीरसागरांची अजित पवारांसोबत गुप्त चर्चा झाल्याची माहिती, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं कारण, म्हणाले पाण्याचा विषय असल्याने घेतली भेट https://tinyurl.com/2ftun9sk
4. धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना शिक्षा https://tinyurl.com/rw3aunpn धनंजय मुंडेंचे रक्षक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच असल्याने सुरेश धसांची माघार; मनसेच्या प्रकाश महाजनांचा जोरदार प्रहार https://tinyurl.com/28sjaryk
5. 'मी उत्तरार्धाला लागलेला कार्यकर्ता, मी न बोललेलं माझ्या तोंडी घातलं जातंय, शिवसेनेत संधी दिली नाही असं मी म्हटलं नाही; ठाकरे गटातील नाराजीबाबत भास्कर जाधवांकडून स्पष्टीकरण! https://tinyurl.com/4ddtehp7
7. नागपुरातील एक्सप्लोसिव्ह कंपनीत भीषण स्फोट; दोन कामगारांचा जागीच मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची https://tinyurl.com/2hvu6seu मुंबईतील क्रॉफर्ट मार्केटमधील एका शोरुममध्ये मॅनेजरचा मराठी बोलण्यास नकार, ग्राहकांना हिंदी आणि गुजरातीचा बोलण्याचा आग्रह; ठाकरेंच्या शिवसेनेनं दाखवला इंगा, हात जोडून मागितली माफी https://tinyurl.com/zpac6wc3
8. पुण्यात कोंबड्यांमुळे GBSची लागण, अजित पवारांची माहिती; मात्र मांसाहार केल्यानेच जीबीएस सिंड्रोमचा आजार होतो का? डॉक्टर म्हणाले मांसाहाराने जीबीएसची लागण होत नाही https://tinyurl.com/4s5ue5j2 मुंबईत कोळसा भट्टीवरील तंदुर रोटी बंद; हॉटेल्स, बेकर्स अन् रेस्टॉरंट चालकांना महापालिकेच्या नोटीसा https://tinyurl.com/ys22yyzm
9. आयपीएल 2025 चं वेळापत्रक जाहीर, 22 मार्चला पहिला सामना केकेआर विरुद्ध आरसीबी; कोलकातामधील ईडन गार्डनवर 25 मे रोजी अंतिम सामना, 2 महिने रंगणार थरार https://tinyurl.com/ycx84b24
10. 'छावा' बघून थिएटरमधून बाहेर पडल्यानंतर कपाळावर चंद्रकोर लावलेला तरुण ढसाढसा रडला, म्हणाला, संभाजी महाराज हे आपलं दैवत https://tinyurl.com/f9bjascu डॉक्टरकी सोडून बनला अॅक्टर, दोन दशकांपासून अतोनात संघर्ष; 'छावा'तला कवि कलश खऱ्या आयुष्यात कोण? https://tinyurl.com/54pdyead
*एबीपी माझा स्पेशल*
लाडकी बहीण योजनेत बदल होणार?; दरवर्षी 1 जून ते 1 जुलै दरम्यान ई-केवायसी आणि लाभार्थींच्या हयातीचे प्रमाणपत्र द्यावे लागणार, उत्पन्नाबाबत प्राप्तीकर विभागाकडून घेणार माहिती, जाणून घ्या, A टू Z माहिती https://tinyurl.com/bdpws3dk
Video : प्रयागराजला जाणारी ट्रेन पकडण्यासाठी धडपड,चेंगराचेंगरीची दृश्य
https://tinyurl.com/5eeeutsx
कोकणातील सामंत बंधूंचे पंख कापण्यासाठी एकनाथ शिंदेंनी राजन साळवींचा पक्षप्रवेश ठाण्यात बोलावून केला; राजकीय चर्चांना उधाण https://tinyurl.com/yr7y365t
जयपूरच्या मानसरोवरमध्ये थारमधील बदमाशांनी कपलला भर रस्त्यात मधलं बोटं दाखवलं, तरुणालाही मारहाण; संतापलेल्या तरुणीने नराधमांना शिकवले आई-बहिणीचे संस्कार https://tinyurl.com/h7kecjje
*एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w
























