एक्स्प्लोर

धावाधीशाच्या खजिन्याला आयपीएलच्या ट्रॉफीची पुन्हा एकदा हुलकावणी

IPL 2023, Virat kohli : धावांची इतकी मोठी लूट करुनही या धावाधीशाच्या खजिन्याला आयपीएलच्या ट्रॉफीने पुन्हा एकदा हुलकावणी दिलीय.

Virat kohli

1/6
IPL 2023, Virat kohli :  108 कसोटी सामन्यात 48.93 च्या सरासरीने 28 शतकांसह 8416  धावा... २७४ वनडे सामन्यात ५७.३२ च्या सरासरीने ४६ शतकांसह १२८९८ रन्स.. याशिवाय २३७ आयपीएल सामने ७२६३ रन्स, ज्यामध्ये सात शतकं  आणि स्ट्राईक रेट १३० चा... ही अचंबित करणारी आकडेवारी आहे द विराट कोहलीची. धावांची इतकी मोठी लूट करुनही  या धावाधीशाच्या खजिन्याला आयपीएलच्या ट्रॉफीने पुन्हा एकदा हुलकावणी दिलीय.

2/6
बंगळुरुच्या मैदानात कोहलीने  रविवारी या हंगामातलं सलग दुसरं शतक ठोकलं आणि प्ले-ऑफच्या आशा पल्लवित केल्या.  पण, शुभमन गिलने त्याला शतकी प्रत्युत्तर देत गुजरातला विजयपथावर नेलं आणि कोहलीच्या टीमसाठी प्ले-ऑफचा दरवाजा बंद केला.

3/6
७५ आंतरराष्ट्रीय शतके २५ हजारपेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय धावा, ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकणारा भारतीय कर्णधार त्याशिवाय असे विक्रमांचे महाल रचणाऱ्या कोहलीच्या बंगळुरु टीमने आतापर्यंत तीनदा फायनल गाठलीय तर आणखी पाचदा प्ले-ऑफचं तिकीट मिळवलंय. तरीही आरसीबीचं आयपीएल ट्रॉफीचं स्वप्न १६ मोसमांतनंतरही सत्यात उतरलेलं नाही.

4/6
सध्याच्या जमान्यात सोशल मीडियाची बॅटिंग जोरात असल्याने कोहलीच्या आरसीबीसाठी मग मिम्स फिरले नाही तरच नवल. यंदाच्या मोसमात एका मॅचमध्ये गौतम गंभीर आणि विराट कोहलीचा झालेला वादही चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलेला.

5/6
कोहली क्रिकेटच्या कोणत्याही फॉरमॅटमध्ये तितक्याच आक्रमकपणे आणि झोकून देत खेळत असतो. आयपीएलची ही निराशा त्याच्या मनाच्या एका कोपऱ्यात नक्कीच असणार आहे.

6/6
तरीही जूनच्या पहिल्या आठवड्यात होत असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी त्याने बॅटला धावांची धार काढल्याने टीम इंडियासाठी ही नक्कीच सुखावह बाब म्हणावी लागेल. फक्त ती आयपीएलची ट्रॉफी जोपर्यंत त्याला मिळत नाही... तोवर त्याचे फॅन्स म्हणत राहीतल... कब खौलेगा रे खून तेरा... माँ का बाप का भाई का... सबका बदला लेगा तेरा फैजल

आयपीएल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Accident : नागपुरात कन्हान नदीच्या पुलावर खासगी बस अन् ऑटो रिक्षाचा भीषण अपघात,  सैन्यातील दोन जवानांचा मृत्यू
उपराजधानी नागपूरमध्ये खासगी बस अन् ऑटो रिक्षाचा भीषण अपघात, सैन्यातील दोन जवानांचा मृत्यू
बोगस शिक्षक भरती, बोगस पटसंख्या; जळगावमध्ये कोट्यवधींचा शैक्षणिक भ्रष्टाचार, मंत्र्यांनी घेतली दखल

Weekly Horoscope : 17 जूनपासून 'या' 4 राशींचं उजळणार भाग्य; एकामागोमाग मिळतील शुभवार्ता, जाणून घ्या मेष ते मीन सर्व 12 राशींचं साप्ताहिक राशीभविष्य
मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी नवीन आठवडा कसा असेल? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या
Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Ravindra Waikar Special Report : रवींद्र वायकर यांच्या माणसाजवळ EVM चा ओटीपी?ABP Majha Headlines : 11 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha | 16 June 2024Elon Musk EVM Special Report : एलॉन मस्क यांचा ईव्हीएमवर सवाल, भारतातही पेटला वाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur Accident : नागपुरात कन्हान नदीच्या पुलावर खासगी बस अन् ऑटो रिक्षाचा भीषण अपघात,  सैन्यातील दोन जवानांचा मृत्यू
उपराजधानी नागपूरमध्ये खासगी बस अन् ऑटो रिक्षाचा भीषण अपघात, सैन्यातील दोन जवानांचा मृत्यू
बोगस शिक्षक भरती, बोगस पटसंख्या; जळगावमध्ये कोट्यवधींचा शैक्षणिक भ्रष्टाचार, मंत्र्यांनी घेतली दखल
बोगस शिक्षक भरती, बोगस पटसंख्या; जळगावमध्ये कोट्यवधींचा शैक्षणिक भ्रष्टाचार, मंत्र्यांनी घेतली दखल
Weekly Horoscope : 17 जूनपासून 'या' 4 राशींचं उजळणार भाग्य; एकामागोमाग मिळतील शुभवार्ता, जाणून घ्या मेष ते मीन सर्व 12 राशींचं साप्ताहिक राशीभविष्य
मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी नवीन आठवडा कसा असेल? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या
Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
''कोकणात साडे सहा पैकी साडे पाच जागा महायुतीने जिंकल्या, केवळ...''; फडणवीसांचं असंही अर्थमॅटीक

मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला

Embed widget