पुसनद येथे अचानक बोअरवेलमधून शंभर फुटापेक्षा उंच पाण्याचे फवारे उडाल्याने नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.