एक्स्प्लोर
Virushka : विराट-अनुष्काचा Cute फोटो, Love इमोजीचं कॅप्शन देत विराटनं शेअर केला समुद्रकिनारीचा फोटो
Virat Kohli Pics : विराट कोहली सोशल मीडियावर बराच अॅक्टिव्ह असून बरेच फॅमिली फोटोही पोस्ट करत असतो.

Virat and Anushka
1/10

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा एक प्रसिद्ध आणि Cute कपल म्हणून ओळखले जातात.
2/10

विराट क्रिकेटचा किंग तर अनुष्का बॉलीवुडमधील आघाडीची अभिनेत्री असल्यानं दोघेही प्रचंड फेमस आहेत.
3/10

विराट कोहली सोशल मीडियावर बराच अॅक्टिव्ह असून बरेच फॅमिली फोटोही पोस्ट करत असतो
4/10

काही दिवसांपूर्वी पत्नी अनुष्का आणि मुलगी वामिकासोबत समुद्रकिनारी मजा-मस्ती करतानाचा फोटो विराटने पोस्ट केला होता.
5/10

आता समुद्रकिनारी लंच करतानाचा एक फोटो विराटने पोस्ट केला असून यात तो आणि अनुष्का दोघेही अगदी Cute दिसत आहेत.
6/10

दोघांचेही प्रचंड सोशल मीडिया फॉलोवर्स असल्यानं फोटो लगेचच व्हायरल होतात.
7/10

विराट सर्वाधिक इन्स्टाग्राम फॉलोवर्स असणारा क्रिकेटर असल्य़ानं त्याचे चाहते जगभरात कोट्यवधी आहेत.
8/10

त्यामुळे त्याच्या पोस्टवर काही वेळातचं लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत असतो.
9/10

विराट सध्या पुन्हा एकदा फॉर्मात परतला असून नुकतीच त्याने दोन एकदिवसीय शतकं ठोकली.
10/10

लवकरच तो मास्टर ब्लास्टर सचिनचा एकदिवसीय शतकांचा विक्रम तोडेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
Published at : 14 Jan 2023 11:55 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
कोल्हापूर
बीड
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
