एक्स्प्लोर

Ahilyanagar News : 'तू मला आवडली नाही, आपली जोडी शोभत नाही', नवरदेवानं मोडलं लग्न; नवरीनं उचललं टोकाचं पाऊल, अहिल्यानगर हादरलं!

Ahilyanagar News : 'तू मला आवडली नाही, मला तू मॅच होत नाही, आपली जोडी शोभून दिसत नाही', असे म्हणत नवरदेवाने नवरीला अपमानित केले होते.

Ahilyanagar News : मुलगा व त्याच्या कुटुंबीयांनी लग्न मोडल्याने 22 वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मुलासह आई-वडिलांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला (Jamkhed Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोनिका सतीश सुरवसे (22, रा. डिसलेवाडी ता. जामखेड) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. 

मुलीचे वडील सतीश दादासाहेब सुरवसे यांनी गुरुवारी (दि. 27) जामखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून महेश दत्तात्रय मेंगडे (हल्ली रा. चिखली, कदळवाडी मोशी, ता. चाकण, जि. पुणे, मुळ रा. कर्जत), अनुजा दत्तात्रय मेंगडे व दत्तात्रय पांडुरंग मेंगडे (रा. कर्जत, जिल्हा. अहिल्यानगर ) अशा तीन जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

'तू मला आवडली नाही, आपली जोडी शोभत नाही'

याबाबत अधिक माहिती अशी की, मोनिकाचा विवाह कर्जत येथील महेश मेंगडे याच्याशी जमला होता. मात्र लग्न जमल्यानंतर 'तू मला आवडली नाही, मला तू मॅच होत नाही, आपली जोडी शोभून दिसत नाही' असे म्हणत महेशने मोनिकाला अपमानित केले होते. तसेच मुलाची आई आरोपी अनुजा दत्तात्रय मेंगडे व मुलाचे वडील दत्तात्रय पांडुरंग मेंगडे हेही मुलीच्या वडीलांना म्हणत होते की, 'तुमची मुलगी आमच्या मुलाला शोभून दिसत नाही'. 

मुलीनं उचललं टोकाचं पाऊल

त्यामुळे त्यांनी माझ्या मुलीचे जमलेले लग्न मोडले. लग्न मोडल्याच्या मानसिक त्रासामुळे डिसलेवाडी येथे राहत्या घरात मोनिकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी मुलासह आई-वडिलांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पालीस निरीक्षक सोनवलकर करीत आहेत. 

महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावले 

दरम्यान, तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत गायकवाड मळा व डी मार्टजवळ अशा दोन ठिकाणी महिलांच्या गळ्यातील दागिने धूमस्टाईलने चोरून नेले. ही घटना शनिवारी (दि. 29) रोजी सकाळी घडली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत रुपाली राजेंद्र मारवाडे यांनी पोलिसांत फिर्याद दिली. फिर्यादीत म्हटले, रुपाली मारवाडे या मैत्रीण संगिता मिस्त्री यांच्यासोबत शनिवारी सकाळी स्वामी समर्थ मंदिरासमोर गप्पा मारत होत्या. त्यावेळी साधारण 30 ते 35 वर्षांच्या दोन व्यक्ती दुचाकीवर तेथे आल्या. त्यांनी रुपाली मारवाडे याच्याजवळ दुचाकी घेत गळ्यातील सुमारे एक लाख 20 हजारांचे मिनीगंठण हिसकावून पोबारा केला. तर डी मार्टजवळच्या मागील गेटसमोर संगीता संतोष कुलकर्णी या उभ्या असताना दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे 60 हजारांची सोन्याची चेन ओरबडून नेली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

आणखी वाचा 

Nashik Crime : हॉर्न का वाजवतात? जाब विचारल्यानं गुंडांची सटकली, चौघांकडून ज्येष्ठ नागरिकावर जीवघेणा हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sagar Moholkar: जेलमध्ये एकाला संपवलं, सगळ्यांदेखत निलेश घायवळच्या कानाखाली मारली, अहिल्यानगरमध्ये गोळीबारात जखमी सागर मोहोळकर कोण?
जेलमध्ये एकाला संपवलं, सगळ्यांदेखत निलेश घायवळच्या कानाखाली मारली, अहिल्यानगरमध्ये गोळीबारात जखमी सागर मोहोळकर कोण?
Crime News Sagar Moholkar: निलेश घायवळच्या कानशिलात लगावणाऱ्या कुख्यात गुंड सागर मोहोळकरवर फायरिंग; प्रकृती गंभीर, उपचारांसाठी पुण्याला हलवलं
निलेश घायवळच्या कानशिलात लगावणाऱ्या कुख्यात गुंड सागर मोहोळकरवर फायरिंग; प्रकृती गंभीर, उपचारांसाठी पुण्याला हलवलं
मोठी बातमी ! बारामती अन् राहुरीची पोटनिवडणूक एकत्रच; सुजय विखेंनी सांगितलं राहुरीतील उमेदवाराचं नाव
मोठी बातमी ! बारामती अन् राहुरीची पोटनिवडणूक एकत्रच; सुजय विखेंनी सांगितलं राहुरीतील उमेदवाराचं नाव
ZP च्या शाळेप्रती आपुलकी, मुलाच्या लग्नाचा मुहूर्त साधत सुरू केलं ‘कुसुमाग्रज ग्रंथालय’; माजी विद्यार्थ्याचा 'आदर्श'वत उपक्रम
ZP च्या शाळेप्रती आपुलकी, मुलाच्या लग्नाचा मुहूर्त साधत सुरू केलं ‘कुसुमाग्रज ग्रंथालय’; माजी विद्यार्थ्याचा 'आदर्श'वत उपक्रम

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai PC : गणित जमत नसल्यानं प्रियंका चतुर्वेदी राज्यसभेपासून दूर - संजय राऊत
Special Report Iran vs America : ब्रिटनच्या वेगळ्या भूमिकेवरुनही ट्रम्प यांचा संताप
Special Report Raj Thackeray - Uddhav Thackeray : मनसे-ठाकरेसेनेतील नाराजीवर तोडगा निघाला?
Special Report Rajya Sabha : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची घोषणा
Jalgaon Banana : केळीचे दर 2.500 रुपयांवरुन 1500 रुपयांवर, युद्धाचा उत्पादकांना फटका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्यसभेच्या तिकिटासाठी तेंडुलकरच्या लग्नमंडपातून धावपळ; शिंदेंच्या कारच्या मागे शायना एनसी धावत सुटल्या, नेमकं काय घडलं?, VIDEO
राज्यसभेच्या तिकिटासाठी तेंडुलकरच्या लग्नमंडपातून धावपळ; शिंदेंच्या कारच्या मागे शायना एनसी धावत सुटल्या, नेमकं काय घडलं?, VIDEO
अमेरिका इस्त्रायलच्या इराण हल्ल्याचे 100 तास; एक हजारांवर मृत्यूमुखी, 17 इराणी जहाजे बुडाली; 9 देशातील 14 अमेरिकन लष्करी तळ उद्ध्वस्त, भारताच्या हद्दीतही अमेरिकेची थेट घुसखोरी
अमेरिका इस्त्रायलच्या इराण हल्ल्याचे 100 तास; एक हजारांवर मृत्यूमुखी, 17 इराणी जहाजे बुडाली; 9 देशातील 14 अमेरिकन लष्करी तळ उद्ध्वस्त, भारताच्या हद्दीतही अमेरिकेची थेट घुसखोरी
बिहारमधील नितीशपर्व संपल्यात जमा! राज्यसभेला आज अर्ज दाखल करण्याची शक्यता, अमित शाह आजच पाटण्यात येणार; कार्यकर्त्याचा सीएम निवासस्थानासमोर आक्रोश, 'म्हणाले, ही गद्दारी, हा निर्णय त्यांचा नाही...'
बिहारमधील नितीशपर्व संपल्यात जमा! राज्यसभेला आज अर्ज दाखल करण्याची शक्यता, अमित शाह आजच पाटण्यात येणार; कार्यकर्त्याचा सीएम निवासस्थानासमोर आक्रोश, 'म्हणाले, ही गद्दारी, हा निर्णय त्यांचा नाही...'
Sharad Ponkshe On Kerala Story 2: 'प्रत्येक हिंदू माणसानं...', 'द केरला स्टोरी 2' सिनेमाबाबत शरद पोंक्षेंनी स्पष्टच सांगितलं, हिंदी सिनेस्टार्सनाही सुनावलं
'प्रत्येक हिंदू माणसानं...', 'द केरला स्टोरी 2' सिनेमाबाबत शरद पोंक्षेंनी स्पष्टच सांगितलं, हिंदी सिनेस्टार्सनाही सुनावलं
Pune Crime News: पुण्यात लेकीची छेड काढणाऱ्या विद्यार्थ्याला बापाने लोळवून लोळवून मारलं, हुल्लडबाजाला बेदम चोप
पुण्यात लेकीची छेड काढणाऱ्या विद्यार्थ्याला बापाने लोळवून लोळवून मारलं, हुल्लडबाजाला बेदम चोप
Putin on Gas to European Markets: इराणने 33 किमीची होर्मुझ सामुद्रधुनी बंद करत जगाची बत्तीशी बसवल्यानं पेट्रोल अन् गॅसचं काय होणार? याची चर्चा असतानाच आता पुतीन यांनी धडकी भरवली!
इराणने 33 किमीची होर्मुझ सामुद्रधुनी बंद करत जगाची बत्तीशी बसवल्यानं पेट्रोल अन् गॅसचं काय होणार? याची चर्चा असतानाच आता पुतीन यांनी धडकी भरवली!
Donald Trump War with Iran: ट्रम्पचे लष्करी अधिकार मर्यादित करण्यासाठी आणलेला ठराव अमेरिकन सिनेटमध्ये नामंजूर; महत्वाच्या टप्प्यावर लगाम घालण्यात अपयश; युद्ध किती काळ चालणार अन् आता पुढे काय घडणार?
ट्रम्पचे लष्करी अधिकार मर्यादित करण्यासाठी आणलेला ठराव अमेरिकन सिनेटमध्ये नामंजूर; महत्वाच्या टप्प्यावर लगाम घालण्यात अपयश; युद्ध किती काळ चालणार अन् आता पुढे काय घडणार?
Shawarma Girl meets Raj Thackeray: डोंबिवलीची शोरमा गर्ल स्पेशल गिफ्ट घेऊन शिवतीर्थवर आली, राज ठाकरे म्हणाले....
डोंबिवलीची शोरमा गर्ल स्पेशल गिफ्ट घेऊन शिवतीर्थवर आली, राज ठाकरे म्हणाले....
Embed widget