एक्स्प्लोर
Harbhajan Singh : रोहित शर्मा आणि विराट कोहली किती वर्ष खेळतील, कधी निवृत्त होतील, हरभजन सिंगनं वर्तवले वेगवेगळे अंदाज
Harbhajan Singh : टीम इंडियाचा माजी खेळाडू हरभजन सिंग यानं रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या फिटनेसवर भाष्य करत दोघांच्या निवृत्तीवर भाष्य केलंय.

हरभजन सिंग,रोहित शर्मा, विराट कोहली
1/5

भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगनं मोठं वक्तव्य केलं आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघे आणखी काही वर्ष क्रिकेट खेळू शकतात, असं हरभजन सिंगनं म्हटलं.
2/5

हरभजन सिंगनं रोहित शर्मा आणखी दोन वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकतो तर विराट कोहली पुढील पाच वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकतो, असं त्यानं म्हटलं.
3/5

रोहित शर्मा सहजपणे आणखी दोन वर्ष खेळेल. विराट कोहलीला अजून फिटनेसची काही अडचण नसल्यानं तो पाच वर्ष खेळू शकतो, असं हरभजन सिंगनं म्हटलं.
4/5

विराट कोहली टीममधील सर्वात फिट खेळाडू हरभजन सिंग म्हणाला. तुम्ही त्याची 19 वर्षाखालील खेळाडूबरोबर स्पर्धा लावली तर तो त्याला पराभूत करेल, असं हरभजन म्हणाला.
5/5

विराट कोहली आणि रोहित शर्मामध्ये अजून बरंच क्रिकेट बाकी आहे. दोघांचा फिटनेस चांगला असेल तर ते चांगली कामगिरी करतील आणि भारताला विजय मिळवून देतील, असं हरभजन सिंग म्हणाला.
Published at : 12 Aug 2024 08:58 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
राजकारण
करमणूक
सोलापूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
