एक्स्प्लोर
Australia Successful Run Chase ICC Tournament : कांगारूंनी एका दगडात मारले दोन पक्षी... एकीकडे इंग्लंड बर्बाद तर दुसरीकडे पाकिस्तानचा मोडला घमंड; 50 वर्षांत पहिल्यांदाच घडलं
2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शनिवारी लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने असा पराक्रम केला जो आयसीसी स्पर्धेत यापूर्वी कधीही झाला नव्हता.

Australia Successful Run Chase ICC Tournament
1/8

2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शनिवारी लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने असा पराक्रम केला जो आयसीसी स्पर्धेत यापूर्वी कधीही झाला नव्हता.
2/8

1975 ते 2024 पर्यंत, कोणत्याही संघाने आयसीसी स्पर्धेत 350 किंवा त्याहून अधिक धावांचा पाठलाग केला नव्हता, परंतु ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात इतिहास रचला.
3/8

प्रथम फलंदाजी करताना इंग्लिश संघाने धावफलकावर 351 धावांचा डोंगर उभा केला.
4/8

ऑस्ट्रेलियन संघाला हे आव्हान जड जाईल असे वाटत होते, पण जोश इंग्लिसने करू दाखवले.
5/8

यासोबतच कांगारूंनी पाकिस्तानचा घमंड मोडला.
6/8

खरं तर, याआधी, आयसीसी स्पर्धेत सर्वात यशस्वी धावांचा पाठलाग करण्याचा विक्रम पाकिस्तानच्या नावावर होता.
7/8

2023 च्या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानने श्रीलंकेविरुद्ध 345 धावांचा पाठलाग केला होता. आता त्याचा विक्रम मोडला आहे.
8/8

कारण ऑस्ट्रेलियाने 352 धावांचा पाठलाग करून क्रिकेट जगताला आश्चर्यचकित केले.
Published at : 23 Feb 2025 12:01 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
आयपीएल
भविष्य
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
